लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

ऊसतोड कामगाराचा मुलगा ‘पीएसआय’ झाला अन् ढसाढसा रडला! - Marathi News | Latest News The son of sugarcane worker became PSI om aaghav story | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसतोड कामगाराच्या मुलाच्या जिद्दीची कहाणी, वडिलांचं कष्टाचं चीज केलं!

उसतोड कामगार वडिलांच्या कष्टाचं चीज करत ओमने पोलीस उपनिरीक्षकपदी गवसणी घातली, त्यावेळी आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला. ...

शहर स्वच्छ होणार, मनपा आता भंगार वाहने उचलणार - Marathi News | The city will be clean, Municipal Corporation will now pick up junk vehicles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर स्वच्छ होणार, मनपा आता भंगार वाहने उचलणार

याबाबत संबंधितांनी गंभीरपणे विचार करावा अन्यथा, दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला आहे. ...

दि न्यू इन्स्टिट्यूटचा अक्षय्य पुरस्कार अणुशास्त्रज्ञ काकोडकर यांना जाहीर  - Marathi News | The New Institute Akshaya Award announced to nuclear scientist Kakodkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दि न्यू इन्स्टिट्यूटचा अक्षय्य पुरस्कार अणुशास्त्रज्ञ काकोडकर यांना जाहीर 

संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षापासून सुरू झालेल्या या उपक्रमात आत्तापर्यंत ७ व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. समाजात विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. ...

चिंतामणीला व्हीआयपी दर्शन कसे, नाशिकच्या भाविकाची नोटीस; उच्च न्यायलयात मागणार दाद - Marathi News | How to VIP Darshan to Chintamani, Nashik Devotee Notice; Appeal to the High Court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिंतामणीला व्हीआयपी दर्शन कसे, नाशिकच्या भाविकाची नोटीस; उच्च न्यायलयात मागणार दाद

नाशिकमधील एक भाविक कैलास दळवी यांना ही बाब खटकली आहे ...

रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुरी अडकली, केंद्राकडूनच निधी नाही!  - Marathi News | Latest News Salary of rojgar hami yojna narega workers stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोजगार हमी योजनेची मजुरी अडकली, कामगार मजुरीच्या प्रतीक्षेत

रोजगार हमी योजनेतील मंजुरांची अडीच महिन्यांची मजुरी मिळाली नसल्याने संक्रांतदेखील गोड होऊ शकली नाही. ...

Dam Water storage: राज्यातील धरणसमुहांमध्ये आज एवढा पाणीसाठा शिल्लक, जाणून घ्या - Marathi News | Dam Water storage: Know how much water is left in the dams in the state today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water storage: राज्यातील धरणसमुहांमध्ये आज एवढा पाणीसाठा शिल्लक, जाणून घ्या

राज्यातील ६ विभागातील २ हजार ९९४ धरणांमध्ये किती पाणी शिल्लक? ...

कमी जागेत अन् पैशात करा परसबागेतील कुक्कुटपालन, इथं वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News backyard poultry farming in less space and money see detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परसबागेतील कुक्कुटपालन करायचं, ही बातमी तुमच्यासाठी 

शेतीला जोडव्यवसाय म्हणून ग्रामीण भागातील बरेचशे शेतकरी आणि महिला आता कुक्कुटपालनाकडे वळू लागल्या आहेत. ...

कांद्याची आवक वाढली, दरातही घसरण, आजचे कांदा बाजारभाव  - Marathi News | latest news 17 January 2024 today's onion market price in nashik and maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा दरात घसरण सुरूच, जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

नाशिक जिल्ह्यातील महत्त्वांच्या बाजार समित्यांमध्ये 1 लाख 27 हजार 381 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. ...