जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने बुधवारी सकाळीच शिक्षण विभागाला टाळे ठोकण्यात आले असून, प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत नुतन प्रशासकीय इमारतीवर प्रवेश बंदी लादली आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील भाम प्रकल्पबाधित गाव म्हणून समजल्या जाणार्या भरवज-निरपण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीताबाई गणपत घारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
या पंधरवड्यात दारणाकाठावरून दुसरा बिबट्या या उद्यानात पोहचला. तुर्तास या दोन्ही बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. ...
कवडदरा- इगतपुरी तालुक्यातील कवडदरा,घोटी खुर्द,साकूर,पिंपळगाव डुकरा परिसरातील बहरलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने पीक पूर्णपणे धोक्यात आले आहे. ...
पेठ - पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यात या वर्षी पावसाने दडी मारल्याने भातासह नागलीची लावणी रखडली असून रोपे तयार असली तरी पाऊस नसल्याने लावणी करता येत नाही. शिवाय शेतकऱ्यांना डोक्यावर पाणी आणून रोपे जगवण्याची वेळ आली आहे. ...
दिंडोरी : तालुक्यात कोरोनाने शतक पूर्ण केले असून, तालुक्यात सोमवारपर्यंत १०९ रुग्णांची नोंद झाली आहे. ५७ रु ग्ण ठणठणीत बरे झाले असून, ४९ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. यात तीन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...