सिन्नर : शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी शहर व तालुक्यात दुपारपर्यंत २५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने ही एकाच दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७० झाल्याने चिंता व्यक्त केली ...
त्र्यंबकेश्वर : पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या ब्रह्गिरी प्रदक्षिणेवर कोरोनाचे सावट आहे. येत्या मंगळवारपासून (दि.२१) श्रावणमास सुरू होत आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी होणारा परिक्र मेच्या वाटेवर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा होत असते. ही प्रदक ...
निफाड : बंद पडलेले निसाका आणि रानवड साखर कारखाना शासनदरबारी प्रयत्न करून कार्यान्वित करावे, या मागणीचे निवेदन देऊन गोदाकाठच्या शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना साकडे घातले. ...
नांदगाव : राज्यात जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान मुदत संपत असलेल्या १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील जूनमध्ये राज्यातील मुदत संपलेल्या १९ जिल्ह्यातील १५६६ ग्रामपंचायतीत शहरातून कामकाज पाहणारे प्रशासक नको, असा स ...
नांदगाव : खरेदी केलेली मका ठेवण्यासाठी गुदाम नसल्याने नोंदणी केलेले ९९ शेतकरी मका विक्री करण्यापासून वंचित झाले आहेत. दरम्यान १५ रोजी मका खरेदीचा शेवटचा दिवस होता. अतिरिक्त मुदत मिळाली नाही तर आणि गुदाम उपलब्ध झाले नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक न ...
कोरोना बाधीतांची संख्या पाहता मनपा प्रशासन व नगरसेवकांनी डिजीपी नगर ते आयटीआय पुल दरम्यानचा मुख्य रस्ताच चौदा दिवसांसाठी बंद केला आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून ये जा करतानाही अडचणी निर्माण झाल्याने याबाबत परिसरातील नागरिकांनामध्ये तीव्र संताप ...
अकरावी प्रवेशासाठी यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात शिक्षण विभागाने बदल केला असून, सुधारित वेळापत्रकानुसार ही प्रक्रि या लांबणीवर टाकण्यात आली आहे. दि. २६ जुलैपासून अर्जाचा भाग एक भरण्यात सुरु वात होणार आहे, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्य ...