लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

दुचाकी जाळपोळ प्रकरणी दोघे ताब्यात - Marathi News | Both are in custody in connection with a two-wheeler fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकी जाळपोळ प्रकरणी दोघे ताब्यात

पांडवनगरी परिसरात सोसायटीच्या वाहनतळात प्रवेश करून सर्रासपणे नागरिकांच्या दुचाकींची जाळपोळ करून दहशत माजविण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी दोघा संशयितांच्या वडाळागावातून मुसक्या आवळल्या आहेत. ...

कामगारास लुटणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two men arrested for robbing a worker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामगारास लुटणाऱ्या दोघांना अटक

औद्योगिक वसाहतीतून कामावरून घरी परतणाºया कर्मचाºयाची लूटमार करणाºया दोघा संशयितांना सातपूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. ...

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पोलीस पतीवर गुन्हा - Marathi News | Police husband charged with molesting wife | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पोलीस पतीवर गुन्हा

म्हसरूळ पोलिसांनी नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई गांगुर्डे यांच्याविरुद्ध विवाहितेला उपाशीपोटी ठेवून शारीरिक-मानिसक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...

व्ही.व्ही.आयपींचा दौरा : पॅराग्लायडर्सपासून ड्रोनपर्यंत सर्वांना ‘आकाशबंदी’ - Marathi News | VVIP Tour: From Paragliders to Drones to 'Skyblocks' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्ही.व्ही.आयपींचा दौरा : पॅराग्लायडर्सपासून ड्रोनपर्यंत सर्वांना ‘आकाशबंदी’

शहरात आगामी काही दिवसांमध्ये अतीमहत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचे दौरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस प्रशासन सतर्क ...

घरफोडीत एक लाख २७ हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | A lump sum of Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडीत एक लाख २७ हजारांचा ऐवज लंपास

मालेगाव शहरातील नयापुरा येथे चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून एक लाख दोन हजार रु पयांचे दागिने व रोख २५ हजार रुपये असा एकूण एक लाख २७ हजारांचा ऐवज चोरून नेला. ...

फ्लॅटच्या नावाखाली महिलेला गंडा - Marathi News | Woman messed up in the name of a flat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फ्लॅटच्या नावाखाली महिलेला गंडा

मुंबई येथील एका संशयिताने वडाळागावातील झीनतनगर परिसरात राहणाऱ्या शबाना वसीम शेख (३०) या महिलेला फ्लॅट खरेदी करून देण्याच्या नावाखाली ३ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

दरोड्यातील दोघे संशयित ताब्यात - Marathi News | Two robbery suspects in custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरोड्यातील दोघे संशयित ताब्यात

सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत १ जून २०१५ रोजी रात्रीच्या सुमारास एका वाइन शॉपचालकावर हल्ला करून सुमारे १७ लाख ७६ हजार रुपयांची जबरी लूट करून दहा संशयित दरोडेखोर पसार झाले होते. या गुन्ह्यात सात संशयितांना अटक करून गुन्हे शाखा- १च्या पथकाने न्यायालयात द ...

शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच - Marathi News |  Burglary sessions in the city begin | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच

धार्मिक सण-उत्सवांमुळे मागील दहा ते बारा दिवसांपासून पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण निर्माण झाला असताना दुसरीकडे मात्र शहरात घरफोड्या, दुचाकीचोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सातपूर, उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या दोन घटनांमध्ये भ ...