नाशिक- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शासकिय यंत्रणा प्रयत्न करीत असताना उत्साही नागरीक मात्र संचारबंदीचे पालन करीत नाही. अशा नागरीकांवर पोलीसांनी कारवाई सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत १५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, अत्यावश्यक ...
राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी लागू करूनही विनाकारण रस्ते, चौकांमध्ये गर्दी करणाºया नागरिकांना आवरण्यासाठी पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करून रस्ते अडविले असून, मंगळवारी रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना माघारी फिरविण् ...
शहरात सुदैवाने अद्याप कोरोना संशयितांचे नमुने तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त होत आहेत, मात्र संशयितांची संख्याही अलीकडे वाढत असल्याने प्रशासनाची चिंताही वाढली आहे. राज्यात कोरोनासंक्रमित रुग्णांचा आकडा ८९वर पोहोचला आहे. ...
पोलीस प्रशासन दक्ष असल्याचे दिसून आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी तोंडाला मास्क लावून आपले कर्तव्य बजावले. चार उपायुक्त, सहायक आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांची वाहनांमधून गस्त सुरू होती ...
काळाबाजार रोखण्यासाठी पोलिसांकडून पाच भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. भरारी पथकांच्या माध्यमातून जादा दराने विक्री, साठेबाजी तसेच बनावट मास्क व सॅनिटायझरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ...