लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, फोटो

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
नवा नकाशा जारी केल्यानंतर नेपाळच्या पंतप्रधानांचा भारतावर निशाणा, 'या' भागांवर सांगतायत दावा! - Marathi News | lipulekh nepal pm kp oli comment on india satyamev jayate or simham jayate sna | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नवा नकाशा जारी केल्यानंतर नेपाळच्या पंतप्रधानांचा भारतावर निशाणा, 'या' भागांवर सांगतायत दावा!

कोहळा दाखवून आवळा? आर्थिक पॅकेजवर सरकारच्या तिजोरीतून होणार केवळ एवढीच रक्कम खर्च - Marathi News | only 0.75% amount will be spent on the financial package from government BKP | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोहळा दाखवून आवळा? आर्थिक पॅकेजवर सरकारच्या तिजोरीतून होणार केवळ एवढीच रक्कम खर्च

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. ...

Coronavirus: ट्रम्प २०० व्हेंटिलेटर दान(?) करणार; भारताला 'इतकी' किंमत मोजावी लागणार - Marathi News | coronavirus Trumps 200 ventilators for India cost 2.6 million dollar kkg | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: ट्रम्प २०० व्हेंटिलेटर दान(?) करणार; भारताला 'इतकी' किंमत मोजावी लागणार

तब्बल ८० वर्षे न खाता-पिता जिवंत राहणाऱ्या ‘या’ साधूचं वैज्ञानिकांना कोडं; नरेंद्र मोदी आहेत त्यांचे भक्त! - Marathi News | Know About Pralhad Jani, who has been living without food for 80 years pnm | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :तब्बल ८० वर्षे न खाता-पिता जिवंत राहणाऱ्या ‘या’ साधूचं वैज्ञानिकांना कोडं; नरेंद्र मोदी आहेत त्यांचे भक्त!

हायड्रॉक्सीक्लोरोक्विननंतर आता 'या' आयुर्वेदिक औषधाची चर्चा; आरोग्य मंत्रालयासह शास्त्रज्ञांची चाचपणी सुरू - Marathi News | search has been launched to see if Ashwagandha has the power to prevent corona mac | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हायड्रॉक्सीक्लोरोक्विननंतर आता 'या' आयुर्वेदिक औषधाची चर्चा; आरोग्य मंत्रालयासह शास्त्रज्ञांची चाचपणी सुरू

कोरोनासंदर्भात सरकारची 'निती' फेल, राहुल गांधीकडून फोटो शेअर - Marathi News | Government's 'niti ayog' regarding corona fails, photo share from Rahul Gandhi MMG | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनासंदर्भात सरकारची 'निती' फेल, राहुल गांधीकडून फोटो शेअर

Coronavirus: जाणून घ्या, चीनला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आखला ‘लोकल-व्होकल’चा डाव! - Marathi News | Coronavirus: PM Narendra Modi took the strategy of 'local-vocal' to teach China a lesson! pnm | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: जाणून घ्या, चीनला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आखला ‘लोकल-व्होकल’चा डाव!

Coronavirus: देशाच्या एका वर्षाच्या कमाईपेक्षाही मोठं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २० लाख कोटींचं महापॅकेज! - Marathi News | PM Narendra Modi's package of Rs 20 lakh crore is bigger than the country's one year earnings pnm | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Coronavirus: देशाच्या एका वर्षाच्या कमाईपेक्षाही मोठं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २० लाख कोटींचं महापॅकेज!