Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Modi West Bengal news: अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकट्या कोलकातामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना येऊन हवाई पाहणी करण्याची विनंती केली होती. ...