Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
चौहान यांच्या दिल्ली दौऱ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवरुन चांगलच राजकारण सुरू आहे. काँग्रेसकडून या भेटीचे फोटो व्हायरल करुन चौहान यांना डिवचण्यात येत आहे. ...
पेन्शन हे वरिष्ठ नागरिकांसाठी नियमित उत्पन्नाचे एक माध्यम आहे. अनेक फिक्स्ड डिपॉझिट आणि पेन्शन योजनांच्या तुलनेत पंतप्रधान वय वंदना योजनेत अधिक चांगले व्याज मिळत आहे. (Pradhan mantri vaya vandana yojana) ...
"...यापेक्षा सरसंघचालकांनी आदेश दिला, तर आपण आपला राजीनामा देऊ. सरसंघचालकांच्याच आशिर्वादाने आपण मुख्यमंत्री आहोत आणि आपले दायित्वही निष्ठेने पार पाडत आहोत". (Yogi Adityanath, RSS) ...
नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, शेती फायदेशीर व्हावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी एका पाठोपाठ एक निर्णय घेण्यात आले. (Union agriculture minister Narendra Singh Tomar ) ...
मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनला भेट दिली. येथील छत्रपती शिवाजी महारांज्या पुतळ्याचे दर्शनही सर्वच नेतेमंडळींनी घेतले. ...