Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
विशेष म्हणजे, आपण पीएम किसानचे अकाउंट होल्डर असाल, तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या कागदी प्रक्रियेची आवश्यकता नाही. आपले रजिस्ट्रेशन थेट पीएम किसान मानधन योजनेत होऊ शकते. तर जाणून घेऊ या योजनेचे फीचर्स आणि फायदे... (PM Kisan Yojana customers can ta ...
गुजरातच्या वडोदरा येथील टीम रीव्हॉल्युशन या संस्थेने इंधन दरवाढीवर निषेध नोंदवण्यासाठी अनोखा मार्ग पत्करला आहे. ग्राहकांना एक रुपयांत पेट्रोल डिझेल मिळणार आहे. ...
Jammu and Kashmir: केंद्रातील विद्यमान सरकारकडे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करण्याची मागणी करणे मूर्खपणाचे ठरेल, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...
मोदी सरकारसोबतच्या संबंधांबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नेहमीच गोंधळलेले पाहायला मिळाले आहेत. नुकतंच एका अमेरिकी प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधान केलं. ...
Coronavirus Vaccination : २१ जूनपासून कोरोना लसीकरणाची नवी गाईडलाईन करण्यात आली लागू. देशात आता १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचं होणार मोफत लसीकरण. ...
कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांचा एरिअर देण्याचा सरकारचा प्लॅन आहे. म्हणजेच एरिअरसोबत डीए देण्यात येईल. ही घोषणा 7व्या वेतन आयोगांतर्गत केली जाईल. (7th pay commission central govt employee) ...