Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
India-China Relation: रशिया हा नेहमीच भारताचा खरा मित्र राहिला आहे. परंतु, चीनशी असलेले नाते दगाबाजीने भरलेले असल्याने आपल्याला काळजीपूर्वक पाऊल टाकावे लागेल. ...
Narendra Modi News: भारतीय शास्त्रज्ञांनी मानवी भवितव्य उजळवणाऱ्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी सखोल अंतराळ संशोधन मोहिमेची तयारी करावी, असे आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त केले. ...
सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी भारतात २८ ते ९० नॅनोमीटर तंत्रज्ञान वापरून उत्पादन सुरू होईल, ज्यामुळे देशातील विदेशी गुंतवणूक वाढेल आणि उत्पादन क्षमता मजबूत होईल असं त्यांनी सांगितले. ...
Constitution 130th Amendment Bill: केंद्र सरकारच्या प्रस्तावित १३०व्या घटना दुरुस्ती विधेयकावर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केले. हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले गेले असून, मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ...