लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा - Marathi News | 'If an employee can be suspended, why not the Prime Minister?', Modi targets Congress over PM-CM Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

PM Modi Bihar Visit: भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई शेवटपर्यंत पोहोचवायची असेल, तर कोणालाही कारवाईपासून वाचवता कामा नये. ...

भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम - Marathi News | Is China playing a double game with India foxconn pull out 300 engineers big thing while improving bilateral relations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम

India China News: अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लादल्यानंतर चीन आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारताना दिसत होते. परंतु चीन भारतासोबत दुहेरी खेळ खेळत आहे. ...

"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा - Marathi News | "Sher Hamahi Sher Hi Rahta Hai..."  2026 election on its own; DMK, no alliance with BJP, declares Actor vijay | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा

अभिनेता विजय यांनी भाषणात पहिल्यांदा एआयडिएमकेवरही टीका केली. एमजीआर यांनी सुरू केलेला पक्ष आता कोण चालवतंय, आता पक्ष कसा बदललाय यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले! - Marathi News | goa cm pramod sawant meet pm narendra modi in delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले!

पर्तगाळ मठाच्या ५५० व्या वर्धापनदिनाचे निमंत्रण ...

ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील - Marathi News | Online betting is now a punishable offence Union Cabinet gives green light to Gaming Bill | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

Online Betting: ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा बनला आहे. खरं तर, केंद्रीय मंत्रिमंडळानं ऑनलाइन गेमिंग विधेयकाला मंजुरी दिली आहे. ...

'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | pandit jawaharlal Nehru helped Pakistan', PM Modi attacks Congress on Indus Water Treaty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

पहलगाम हल्ल्यानंतर 'सिंधू जल' करार चर्चेत आला. भारत सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या अगोदर सिंधू जल करार रद्द केला. यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. ...

ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं! - Marathi News | After meeting with Trump, Putin remembered India, dialed Prime Minister Modi's number; told everything | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!

...यावेळी त्यांनी अलास्का येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित - Marathi News | Prime Minister Narendra Modi calls important meeting on US Tarriff; 7 Union ministers will be present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

विकसित होणाऱ्या कोणत्याही देशासाठी आत्मनिर्भरता हाच विकासाचा पाया आहे. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशांवर जास्त अवलंबून असतो, तेव्हा त्याचे स्वातंत्र्य धोक्यात येते असं मोदींनी म्हटलं होते. ...