लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
“भ्रष्ट भाजपचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू”; काँग्रेसचा थेट इशारा - Marathi News | nana patole criticized bjp and pm modi govt over corruption and rahul gandhi plea dismissed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भ्रष्ट भाजपचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू”; काँग्रेसचा थेट इशारा

राहुल गांधींना शिक्षा करुन बेघर करणाऱ्या भाजपविरोधात वणवा पेटला आहे. या वणव्यात भाजपाचे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

४८ जागांवर लोकसभेची तयारी, पण...; नाना पटोलेंनी सांगितला दिल्ली बैठकीचा वृत्तांत - Marathi News | Preparations for Lok Sabha in 48 seats, but...; Nana Patole told the report of the Delhi meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४८ जागांवर लोकसभेची तयारी, पण...; नाना पटोलेंनी सांगितला दिल्ली बैठकीचा वृत्तांत

महाराष्ट्र राज्य संघटनेतील बदल, निवडणुकीतील रणनीतीवरील चर्चा बैठकीत झाली, या बैठकीला राज्यातील २५ नेते उपस्थिते होते. ...

महाराष्ट्रातील दिग्गज काँग्रेस नेते दिल्लीत; खर्गे-गांधींसोबत महत्वाची बैठक, नाना पटोले म्हणाले... - Marathi News | Maharashtra Politics : Maharashtra Congress leaders in Delhi; Important meeting with Kharge-Gandhi, Nana Patole said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील दिग्गज काँग्रेस नेते दिल्लीत; खर्गे-गांधींसोबत महत्वाची बैठक, नाना पटोले म्हणाले...

Maharashtra Congress Meeting: बैठकीत नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदेसह अनेक नेते उपस्थित होते. ...

PM मोदी म्हणाले, काँग्रेस 'लूट की दुकान'; नाना पटोलेंचा पलटवार - Marathi News | PM Narendra Modi himself 'Jhooth ka bazaar', Congress state president Nana Patole's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :PM मोदी म्हणाले, काँग्रेस 'लूट की दुकान'; नाना पटोलेंचा पलटवार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. ...

“राहुल गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, सुप्रीम कोर्टात जाऊ”; काँग्रेसची घणाघाती टीका - Marathi News | congress nana patole reaction over rahul gandhi petition reject by gujarat high court regarding modi name defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, सुप्रीम कोर्टात जाऊ”; काँग्रेसची घणाघाती टीका

नीरव मोदी, ललित मोदी यांनी जनतेचे कोट्यवधी रुपये लुटून परदेशात पळून गेले, त्यावर नरेंद्र मोदी बोलत का नाहीत? अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

“भ्रष्टाचार भाजपच्या रक्तातच, ‘भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही’ ही PM मोदींची पोकळ गर्जना” - Marathi News | congress nana patole criticized bjp and pm modi over corruption and inflation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भ्रष्टाचार भाजपच्या रक्तातच, ‘भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही’ ही PM मोदींची पोकळ गर्जना”

Congress Vs PM Modi Govt: भ्रष्टाचाराबद्दल पंतप्रधान मोदींचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...

न्यायव्यवस्थेवर मोदींसरकारचा दबाव, लोकशाहीला कलंक लावण्याचा प्रयत्न - नाना पटोले - Marathi News | Narendra Modi government's pressure on judiciary, attempt to tarnish democracy - Nana Patole on Rahul Gandhi High court pitition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :न्यायव्यवस्थेवर मोदींसरकारचा दबाव, लोकशाहीला कलंक लावण्याचा प्रयत्न - नाना पटोले

याचिका फेटाळली असेल तर असुद्या, न्यायव्यवस्थेवर मोदींसरकारचा दबाव आहे, तो यातुन सिद्ध झालेला आहे. ...

लोकशाही आणि आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारला जाईल - नाना पटोले - Marathi News | Answer will be asked through democracy and agitation - Nana Patole | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकशाही आणि आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारला जाईल - नाना पटोले

ठाण्यात आज काँग्रेसच्या वतीने  विविध विभाग व सेलच्या एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ...