नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Nana Patole Criticize Kirit Somayya: भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा जो आक्षेपार्ह व्हिडिओ एका खाजगी वृत्तवाहिनीने दाखवलेला आहे, तो बघितल्यानंतरच या विषयावर जास्त बोलणे योग्य होईल. परंतु दुसऱ्याचे वस्त्रहरण करणाऱ्याचेच आज वस्त्रहरण झ ...
Maharashtra Monsoon Session 2023: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तिघाडी सरकार गंभीर नाही. शेतकरी व जनतेला लुटण्याचे काम सुरु आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Nana Patole Criticize State Government: राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरू आहे. ...
Congress Nana Patole Demands President Rule Maharashtra: सरकार तुपाशी आणि जनता उपाशी अशी परिस्थिती आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...