लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

गाळप हंगाम लवकरच आटपणार; किती साखर तयार झाली.. कुणाला मिळाला किती उतारा - Marathi News | The sugarcane crushing season will soon be over; How much sugar was produced? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळप हंगाम लवकरच आटपणार; किती साखर तयार झाली.. कुणाला मिळाला किती उतारा

राज्यात यंदाच्या ऊस गाळप हंगामात २०७ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत ९६६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून आतापर्यंत ९७.७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ...

आईने पदरमोड करून ठेवलेले २०० रुपये उचलले अन् त्याने गावातून धूम ठोकली! - Marathi News | The mother picked up the 200 rupees that she kept in the envelope and he stormed out of the village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईने पदरमोड करून ठेवलेले २०० रुपये उचलले अन् त्याने गावातून धूम ठोकली!

भिरभिरणारी नजर बघून आरपीएफने ताब्यात घेतले : धोक्याच्या वळणावर आलेला सोनू कुटुंबियात परतला. ...

अल्पवयीन मुलेच ग्राहक, धरमपेठेतील हुक्का पार्लरवर धाड - Marathi News | Hookah parlor in Dharampethe is raided minor children as customers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलेच ग्राहक, धरमपेठेतील हुक्का पार्लरवर धाड

कारवाईच्या भीतीने चौधरीने ते तौहीदला भाड्याने दिले आहे.  ...

उपवास विषबाधा प्रकरणात सरोज नमकीन कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा - Marathi News | Case against owner of Saroj Namkeen Company in fasting poisoning case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपवास विषबाधा प्रकरणात सरोज नमकीन कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा

हिंगणा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ...

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूरसह ५ रेल्वेस्थानकांवर ओएसओपीचे उद्घाटन - Marathi News | PM Modi inaugurated OSOP at 5 railway stations including Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूरसह ५ रेल्वेस्थानकांवर ओएसओपीचे उद्घाटन

नागपूर विभागातील १० ठिकाणी प्रकल्प : मुकूटबनला गती शक्ती कार्गो टर्मिनल्स, तर राजूरच्या नवीन गुड्स शेडचे लोकार्पण. ...

नागपूर जिल्ह्यात ७५०० कोटींच्या गुंतवणुकीचे करार - Marathi News | 7500 crore investment agreement in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात ७५०० कोटींच्या गुंतवणुकीचे करार

- रोजगार आणि विकासाला चालना मिळणार ...

नारी-शक्तीने सांभाळले मेट्रोचे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन ! - Marathi News | Sitabardi Interchange Station of Metro managed by Nari-Shakti! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नारी-शक्तीने सांभाळले मेट्रोचे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन !

- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार ...

साईबाबासह साथीदारांच्या निर्दोष,मुक्तीच्या निर्णयाला स्थगितीस नकार - Marathi News | refusal to stay the acquittal of g n saibaba and his companions in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साईबाबासह साथीदारांच्या निर्दोष,मुक्तीच्या निर्णयाला स्थगितीस नकार

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली राज्य सरकारची विनंती. ...