लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

बिर्याणी खाऊ घालून नागपुरात तरुणीवर बलात्कार - Marathi News | Rape on a young lady in Nagpur by giving for eat biryani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिर्याणी खाऊ घालून नागपुरात तरुणीवर बलात्कार

ओळखीच्या तरुणीला (वय २५) गुंगीचे औषधयुक्त बिर्याणी खाऊ घालून आरोपी मनोज बावनेर (वय २७, रा. केजीएन सोसायटी, गिट्टीखदान) याने बलात्कार केला. ...

नागपुरातील अतुल डहरवाल यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करा - Marathi News | Make a high level inquiry into the murder of Atul Dahlwal of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील अतुल डहरवाल यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करा

सतरंजीपुरा येथील रहिवाशी अतुल डहरवाल यांचा खून करून मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसरजवळ लोधीखेडा येथे मृतदेह सापडला. अतुल डहरवाल हा व्यापारी क्षेत्रातील धडधाकट तरुण होता व चार-पाच लोकांना पेलू शकणार नाही अशी या तरुणाची कदकाठी होती. त्यामुळे ...

न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा - Marathi News | Investigate the suspicious death of Justice Loya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा

दिवंगत न्यायमूर्ती बृजगोपाल लोया यांचा नागपुरात संशयास्पद मृत्यू झाला. सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याला न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू हे सुद्धा एक कारण आहे, तेव्हा या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण् ...

त्रिभुवनदास भीमजी झवेरीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Director of Tribhuvanadas Bhimji Zaveri booked for cheating | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :त्रिभुवनदास भीमजी झवेरीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

सोने जमा केल्यास वर्षाला १८ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी त्रिभुवनदास भीमजी झवेरी या प्रसिद्ध सराफा पेढीचे मालक हेमंत ब्रिजलाल झवेरी (रा. मुंबई) विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या घडामोडीमुळे सराफा व्यावस ...

नागपुरात ‘नायलॉन’ मांजा विक्रेत्यांवर पोलिसांचा छापा - Marathi News | Police raid on 'Nylon'manja seller in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘नायलॉन’ मांजा विक्रेत्यांवर पोलिसांचा छापा

राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानंतरदेखील ‘नायलॉन’ मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पोलिसांनी दणका दिला आहे. शुक्रवारी व शनिवारी पोलिसांनी शहरातील विविध भागांत छापेमारी करत लाखो रुपयांचा अवैध मांजा जप्त केला. शहरातील विविध बाजारांमध्ये ‘नायलॉन’ ...

नागपुरात राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा २८ पासून - Marathi News | State-level volleyball tournament in Nagpur from 28th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा २८ पासून

छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा येत्या २८ जानेवारीपासून विभागीय क्रीडा संकुलाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये ८ विभागातील ३२ संघ आणि ४४८ खेळाडू सहभागी होणार आहेत. ...

नागपुरात  विना परवानगी भूखंडाचा उपयोग बदलला तर दंड - Marathi News | Penalty if the use of land without permission was changed in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  विना परवानगी भूखंडाचा उपयोग बदलला तर दंड

महापालिकेतर्फे भाड्याने किंवा लीजवर दिलेल्या जमिनीच्या उपयोगात विना परवानगी बदल करण्यात आला तर संबंधित जमिनीवर महापालिका रेडिरेकनरच्या दराच्या पाचपट दंड आकारणार आहे. आता जमिनीच्या उपयोगात बदल करायचा असेल तर रीतसर अर्ज करून शुल्क भरावे लागेल. यावर निर ...

ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी ग्रामस्तरावर ग्रीन जीम - Marathi News | Green gym at village level for rural players | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी ग्रामस्तरावर ग्रीन जीम

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेता यावा यासाठी खेळाचे मैदान असलेल्या ग्रामपंचायतीला सात लाख खर्चापर्यंत ग्रीन जीम देऊन क्रीडांगण विकासालाही निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रश ...