लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरच्या विधी महाविद्यालयात साकारणार संविधान प्रस्ताविका पार्क - Marathi News | The Constitution Preamble Park, which will be set up in Nagpur's Law College | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरच्या विधी महाविद्यालयात साकारणार संविधान प्रस्ताविका पार्क

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात संविधान प्रस्ताविका पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कसाठी येणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना या पार्कसाठी गठित करण्यात आलेल्या समितीला पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केल्या आहेत. ...

पाच वर्षांत ५० हजार युवकांना रोजगार देणार : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis will provide employment to 50,000 youth in five years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच वर्षांत ५० हजार युवकांना रोजगार देणार : देवेंद्र फडणवीस

मिहान आणि बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पुढील पाच वर्षांत ५० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. त्यात स्थानिक आणि विदर्भातील युवकांना प्राधान्य देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

केंद्राने अडविले नागपुरातील ‘येलो फिव्हर’ लसीकरण केंद्र - Marathi News | The Center has blocked the 'Yellow Fever' vaccination center in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्राने अडविले नागपुरातील ‘येलो फिव्हर’ लसीकरण केंद्र

केनिया किंवा दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये जाणाऱ्यांना ‘येलो फिव्हरची लागण होऊ नये म्हणून नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ‘येलो फिव्हर’ लसीकरण केंद्राला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. वैद्यकीय अधिकाऱ्याला प्रशिक्षणाला पाठविण्यास ...

हे तर बहुजनांमध्ये जातीय दंगली घडवण्याचे षड्यंत्र ! - Marathi News | This is a conspiracy to create communal riots in the Bahujan community! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हे तर बहुजनांमध्ये जातीय दंगली घडवण्याचे षड्यंत्र !

बहुजन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून आपला स्वार्थ साधण्याचे काम काही संघटना अनेक वर्षांपासून करीत आहे. कोरेगाव भीमा येथील हल्लाही त्याच मानसिकतेतून करण्यात आलेला होता. परंतु बौद्ध आणि एकूणच बहुजन समाजातील जागरुक नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. ...

उद्योजकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Priority to solve the problems of entrepreneurs: Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्योजकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य : देवेंद्र फडणवीस

उद्योजकांचे प्रश्न व निगडित समस्या सोडविण्यास राज्य सरकार प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या (बीएमए) बुटीबोरी येथील आधुनिक सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बो ...

भिडे-एकबोटेविरुद्ध देशद्रोहाचा खटला भरा - Marathi News | Bhede-Ekbote prosecute under sedition case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भिडे-एकबोटेविरुद्ध देशद्रोहाचा खटला भरा

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्यातील मास्टरमार्इंड असलेल्या मनोहर ऊर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी कोरेगाव भीमा आंबेडकरी जनआंदोलन कृती समितीने केली आहे. या मागणीसाठी सोमव ...

राजकीय आणि न्यायव्यवस्थेवर प्रस्थापितांची दहशत : रेखा ठाकूर - Marathi News | Panic of establishment on political and judicial system: Rekha Thakur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय आणि न्यायव्यवस्थेवर प्रस्थापितांची दहशत : रेखा ठाकूर

प्रस्थापित जातीविरोधात छेडछाड केली तर कायदा हातात घेऊन धडा शिकवू, असा संदेश देणारी ही मनुवादी व्यवस्था आहे. यावरून राजकीय व न्यायव्यवस्थेवर आजही प्रस्थापितांची दहशत असून पोलीस यंत्रणा व प्रशासकीय व्यवस्था त्यांच्यानुसारच काम करीत असल्याचे मनोगत प्रसि ...

नागपुरात ठगबाज राकेश राऊतचा पाच बँकांना गंडा - Marathi News | Rakesh Raut cheated five banks in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ठगबाज राकेश राऊतचा पाच बँकांना गंडा

वेगवेगळ्या पाच राष्ट्रियीकृत बँकांमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून सदनिका विकत घेण्याच्या नावाखाली एका ठगबाजाने एक कोटी रुपयांचे कर्ज उचलले. राकेश शंकर राऊत असे या ठगबाजाचे नाव असून तो नंदनवनमधील रामकृष्णनगरात राहतो. ...