लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

विकासाची भाषा विनाशाकडे नेणारी : एच.एम.देसरडा - Marathi News | The language of development is going towards the destruction: H. M. Dessarda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकासाची भाषा विनाशाकडे नेणारी : एच.एम.देसरडा

विकासाच्या नावावर देशाचे वाटोळे करण्याचे प्रकार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर जवाहरलाल नेहरू यांच्या बिनकामाच्या योजनाच स्वत:च्या नावावर राबवत आहे. त्यांची व त्यांच्यासारख्या जगभरातील नेत्यांची विकासाची भाषा ही विनाशाकडे नेणारी आहे, असे मत ...

भविष्यात हवामान विम्याचा शेतकऱ्यांना आधार : सुधीर मेश्राम - Marathi News | Farmers support for future weather insurance: Sudhir Meshram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भविष्यात हवामान विम्याचा शेतकऱ्यांना आधार : सुधीर मेश्राम

वैश्विकस्तरावर शेतकऱ्यांना वैभवसंपन्न बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पीक विम्याबरोबर शेतकऱ्यांना ‘हवामान विम्या’ची सुविधा येणाऱ्या काळात देण्याचा मानस आहे. या पद्धतीने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळून आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीयदृष्ट्या स्वत:चा पर्य ...

-तर कशी करणार पदभरती ? रिक्त पदांची माहितीच नाही - Marathi News | How to recruit? There is no information about vacancies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-तर कशी करणार पदभरती ? रिक्त पदांची माहितीच नाही

राज्यातील कुठल्याही शासकीय विभागातील पदे रिक्त राहणार नाही, असा दावा राज्य सरकारतर्फे करण्यात आला आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. पद भरण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) शासकीय विभागांकडून रिक्त पदे भरण्याची मागण ...

आर्थिक सुधारणांसाठी राजकीय एकमत व्हावे : वीरप्पा मोईली - Marathi News | Political unity for economic reforms: Veerappa Moily | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आर्थिक सुधारणांसाठी राजकीय एकमत व्हावे : वीरप्पा मोईली

‘जीएसटी’, नोटाबंदीनंतर आर्थिक विकास दरात घट झाल्यामुळे एकीकडे काँग्रेससह विरोधकांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते. ...

सावल्यांच्या खेळातून उलगडल्या वेदना - Marathi News | Playing of the Shadow, disclosed pain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावल्यांच्या खेळातून उलगडल्या वेदना

परदेशी राहणाऱ्या मुलांना भेटायला आतूर झालेल्या म्हाताऱ्या आईवडिलांची व्यथा, आमटीत पडलेल्या ओल्या सुंभासारखे, घुमसणारे हे असुखी-निसुखी जीव, उजेडाला दीपणारे पण अंधाराला ओळखी सांगणारे, मुलांच्या भेटीकरिता व्याकूळ असलेली आई सुलोचना आणि वास्तव्याचे भान अस ...

माजी खासदार प्रकाश जाधव शिवसेनेचे नागपूर जिल्हाप्रमुख - Marathi News | Former MP Prakash Jadhav appointed Nagpur District President of Shivsena | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी खासदार प्रकाश जाधव शिवसेनेचे नागपूर जिल्हाप्रमुख

माजी खासदार प्रकाश जाधव यांच्याकडे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहे. सोमवारी मुंबई येथे ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. शिवसेनेचे प्रभारी जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्याविरोधात ...

नागपुरात ताप, सर्दी, खोकल्याने वाढविली डोकेदुखी - Marathi News | In Nagpur, colds, coughing,fever becoming headaches | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ताप, सर्दी, खोकल्याने वाढविली डोकेदुखी

वातावरणातील बदलांच्या परिणामामुळे विषाणूजन्य ताप, खोकला व सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचारासाठी येत आहेत. विशेषत: या आजाराच्या रुग्णांत सर्वाधिक लहान मुले, महिला व ज्येष्ठ ...

‘अ‍ॅप’मुळे डॉक्टरांची मुंबईवारी थांबणार ! - Marathi News | Because of 'app' Doctor's tour for Mumbai will stop ! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘अ‍ॅप’मुळे डॉक्टरांची मुंबईवारी थांबणार !

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) डॉक्टरांच्या नूतनीकरणासाठी ‘मोबाईल अ‍ॅप’ सुरू केले आहे. खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी याचे स्वागत केले आहे. या ‘अ‍ॅप’मुळे नूतनीकरणासाठी मुंबईची वारी थांबणार असून ‘एमएमसी’ची किचकट कागदोपत्री प्रक्रियाही सुलभ होणार ...