बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पामधील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झाली असून त्यात दोषी आढळून आलेल्या आठ आरोपींविरुद्ध ३ नोव्हेंबर २०१७ रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंब ...
न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा नागपूर पोलिसांनी केला आहे. नागपूरचे पोलिस सआयुक्त शिवाजी बोडखे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’ला (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) बुधवारपासून सुरुवात होणार आहे. दोन हजारांहून अधिक परीक्षार्थी ‘पेट’ देणार असून, यात सहा ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश आहे. ...
गेल्या काही वर्षात पीएचडी प्राप्त करणाऱ्या विद्वानांचे कार्य हे सहा. प्राध्यापकाची नोकरी मिळण्यापुरते मर्यादित झाले आहे. विद्यापीठात पीएचडीनंतर रिसर्च प्रोजेक्टचा अर्ज करणाऱ्या आंबेडकरी विद्वानांची संख्या केवळ एक टक्का आहे. त्यामुळे समाजातील विद्वा ...
अपघात टाळण्यासाठी एसटीच्या चालकांना सुरक्षित वाहन चालविण्याचे धडे देण्यासाठी नागपूर विभागीय कार्यालयात ‘सिम्युलेटर’ हे अद्ययावत यंत्र तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आले. परंतु तेव्हापासून हे यंत्र धूळखात पडले आहे. हे यंत्र सुरू करण्यासाठी प्रशासनाने काही ...
‘सिरी’ (सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने भौतिक विश्वासंदर्भात आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणाऱ्या या संमेलनाला देश-विदे ...
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांना ‘ब्रेन स्ट्रोक’मुळे (अर्धंगवायू) ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील उपचारानंतर १० जानेवारीला नागपुरातील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात आणण्यात आले. सध्या ...
न्यायमूर्ती ब्रजगोपाल लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे करण्यात आलेल्या शवविच्छेदन व फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे, अशी माहिती नागपूर ...