लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवाच्या गरजेतून व पुढे कुतूहलातून विज्ञानाची निर्मिती झाली. लाखो वर्षापूर्वी गुहेत राहणारा माणूस आपल्या आवश्यकतेनुसार गोष्टी करीत गेला व त्यातून विज्ञान उलगडत गेले. या कुतूहलाने मानवाला अंतराळात सॅटेलाईट वापरापर्यंत नेल ...
क्षमतेपेक्षा अधिक मुलांना वाहनात बसवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी अभियान राबवित पहिल्याच दिवशी ६७१ वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली. पोलिसांनी वाहन चालकविरुद्ध चालानची कारवाई केली तसेच त्यांना असे न करण्याची ताकीदही दिली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास, आधुनिकीकरण, देखभाल ही कामे सार्वजनिक-खासगी भागीदारीतून आणि संकल्पना, बांधणी, वित्तसाहाय्य पुरविणे, चालविणे आणि हस्तांतर करणे (डीबीएफओटी) या तत्त्वावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांना बुधवारी झालेल्य ...
यापुढे भारताला २१ व्या शतकाचे आव्हान पेलण्यासाठी विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, शेतकरीकेंद्रित शेती, कौशल्य व संस्कारक्षमकेंद्रित युवक सक्षमीकरण, रिटेल बिझनेसकेंद्रित भारतीय अर्थव्यवस्था, मानवकेंद्रित सहयोगी समाज निर्मिती, हीच माझ्या पुढील आयुष्याची पंचस ...
यंदाचा गुरुवार साईभक्तांसाठी विशेष योग घेऊन येणारा ठरणार आहे. तब्बल ४१ वर्षानंतर पुन्हा एकदा नागपुरात साईबाबांच्या चर्मपादुकांचे आगमन झाले असून गुरुवारी साईभक्तांना त्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. श्री साईबाबा मंदिर, वर्धा मार्ग येथे या चर्मप ...
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात (माफसू) पुन्हा एकदा पदभरतीमुळे चर्चेत आले आहे. माफसू अंतर्गत वाईल्ड लाईफ रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग सेंटरच्या तीन पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदासाठीची जाहिरातच मुळात त्रुटीपूर्ण असल्याचे आ ...
एरवी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात महिला जास्त सुरक्षित असतात, असा समज आहे. मात्र मागील वर्षभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या आकडेवारीने ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील वर्षभ ...
पुतळे व स्मारके उभारण्यात सार्वजनिक निधीचा मनमानी पद्धतीने उपयोग केला जात असल्याची बाब लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी याबाबत राज्यात काही धोरण अस्तित्वात आहे काय? असा सवाल शासनाला विचारला व यावर ३१ जानेवारीपर्यंत उत्तर ...