लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरातील सदर भागात वर्कशॉपला भीषण आग - Marathi News | Big Fire to workshop at Sadar area of ​​Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सदर भागात वर्कशॉपला भीषण आग

सदर येथील एअर कंडिशिनिंग रेफ्रीजरेशन प्रा.लि. रिपेअरिंग आणि सर्व्हिसिंग सेंटरला बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीत लाखोंचा माल खाक झाला. अग्निशमन विभागाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल चार तास कसरत करावी लागली. ...

दिव्यांगांसाठी विशेष सुविधा निर्माण केल्याचा दावा - Marathi News | Claiming to create special facilities for the handicapped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिव्यांगांसाठी विशेष सुविधा निर्माण केल्याचा दावा

पोस्टमास्टर जनरल, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वेगवेगळे प्रतिज्ञापत्र सादर करून स्वत:च्या अख्त्यारितील इमारतींमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा केला. ...

निवडणूक म्हणजे प्रतिमा प्रचाराचा व्यवसाय : लुडविग स्ट्रेईट - Marathi News | Election is an image promotional business: Ludwig Streit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक म्हणजे प्रतिमा प्रचाराचा व्यवसाय : लुडविग स्ट्रेईट

नवे तंत्रज्ञान लोकशाहीसाठी आव्हान ठरत असल्याचे मत बेलफिल्ड विद्यापीठ, जर्मनीचे तत्त्वज्ञ प्रा. लुडविग स्ट्रेईट यांनी व्यक्त केले. ...

अखेर वीज आयोगाने घेतली माघार ! - Marathi News | Electricity regulatory Commission finally withdrew | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर वीज आयोगाने घेतली माघार !

१ जानेवारी २०१८ व त्यानंतर सर्व प्रकरणांवर केवळ अध्यक्षांसमक्ष सुनावणी होईल व आदेशावर पुनर्विचारासाठी दाखल होणाऱ्या  प्रकरणांवर अन्य सदस्य सुनावणी घेतील असा निर्णय महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने घेऊन यासंदर्भात १५ डिसेंबर २०१७ रोजी ठराव पारित केला होत ...

निकृष्ट सुपारीचे नमुने तपासून अहवाल द्या - Marathi News | Investigate the inferiour betel nut samples and report it | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निकृष्ट सुपारीचे नमुने तपासून अहवाल द्या

महसूल गुप्तचर संचालनालय आणि अन्न व औषधे प्रशासन विभाग यांनी पाठविलेल्या निकृष्ट सुपारीचे नमुने तपासून दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अन्न सुरक्षा विभागाला दिला. ...

नागपूरच्या  बेझनबागमधील घरांचे अतिक्रमण का नाही हटविले? - Marathi News | Why not encroachment of the houses remove at Bezenbagh in Nagpur? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या  बेझनबागमधील घरांचे अतिक्रमण का नाही हटविले?

बेझनबाग सोसायटीमधील अतिक्रमण आतापर्यंत का नाही हटविले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला करून यावर एक आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला. ...

नागपुरातील बाजारात लागणार वॉटर वेंडिंग मशीन - Marathi News | Water vending machine in Nagpur market | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील बाजारात लागणार वॉटर वेंडिंग मशीन

शहरातील नेताजी मार्केट व मंगळवारी बाजारात सौर ऊर्जेवर आधारित इको फ्रेन्डली वॉटर वेंडिंग मशीन प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याच्या प्रस्तावाला सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...

 नागपुरातील धरमपेठेत भीषण आगीत दुकाने जळाली - Marathi News | Fire broke out at Dharampeth in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरातील धरमपेठेत भीषण आगीत दुकाने जळाली

धरमपेठेतील तीन दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचे साहित्य खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. ...