स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील चौक व रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत. शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे. परंतु शहरातील ४०० हून अधिक सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक माहिती पालक ...
गेल्या ३५ वर्षांपासून काम सुरू असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प नेमका कधी पूर्ण होईल याकडे पूर्व विदर्भाचे लक्ष लागलेले आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत झालेल्या कामाबाबत गोसेखुर्द प्रकल्प मंडळ आणि केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या आकडेवारीमध्ये तफावत दिस ...
व्यवसाय करताना नफा पोटापुरता मर्यादित ठेवला, तर व्यवसायाच्या भरभराटीला वेळ लागत नाही. भारत विकास प्रतिष्ठान (बीव्हीजी) ही कंपनी नसून एक चळवळ आहे. जिने सोशल एन्टरप्रायजेसची संकल्पना या देशात राबविली आहे. त्यामुळे बीव्हीजी आज बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या स ...
दाट धुके पडल्यामुळे आणि रेल्वे रुळाच्या देखभालीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आल्यामुळे डिसेंबर महिन्यात रेल्वेगाड्या विलंबाने धावल्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ११ कोटी ४७ लाखाची तिकिटे प्रवाशांनी रद्द केली आहेत. यात नागपूर रेल्वेस्थानकाव ...
अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथे बिहार रेजिमेंटच्या सातव्या बटालियनमध्ये तैनात असलेले शिपाई मुन्ना सेलूकर यांना काल हिमस्खलनामुळे वीरमरण आले. आज शनिवारी नागपूर विमानाने नागपूर विमानतळावर शहीद सेलूकर याच्या पार्थिवावर प्रशासनाच्यावतीने उपजिल्हाधिकारी प्र ...
मिहानने आता खऱ्या अर्थाने टेक ऑफ केले आहे. असेच काम सुरू राहिल्यास येत्या दोन ते तीन वर्षांत तब्बल अडीच लाख लोकांना एकट्या मिहानमध्येच नोकऱ्या उपलब्ध होतील, अशी माहिती मिहानचे जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी यांनी येथे दिली. ...
‘नॉन कॉन्ट्रॅक्ट वॉर’ अप्रत्यक्ष युद्धाबाबत आम्ही नेहमीच सतर्क व सज्ज असतो. त्यासाठी आर्मीची सुरक्षेबाबतची पूर्ण तयारी आहे, असे भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत म्हणाले. भोसला मिलिटरी स्कूलचा २३ वा वार्षिक समारंभ शनिवारी कस्तूरचंद पार्कवर आयोजित क ...