स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात देशभरातील शहरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. केंद्रीय पथक विदर्भाच्या दौऱ्यावर आले असून, १० जानेवारीनंतर पथक नागपूर श ...
अनुचित घटना टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आता महत्त्वाचे व्यक्ती व वकील वगळता कुणालाही ओळखपत्र पाहिल्याशिवाय व नाव नोंदविल्याशिवाय आत प्रवेश दिला जात नाही. तसेच, संबंधित व्यक्तीची कसून तप ...
उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीमुळे उपराजधानीत परत एकदा थंडीचा कडाका वाढला आहे. मागील २४ तासात शहरातील किमान तापमानात ४.४ अंश सेल्सिअस इतकी घट दिसून आली. मंगळवारी शहरात ७.७ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीहून ५ अंशांहून खाल ...
सरकारने शासकीय कार्यालयासाठी अथवा शासकीय योजनांच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी जेम्स ही प्रणाली राबविली आहे. पण जि.प.मध्ये ही प्रणाली हाताळण्याकरिता टेक्नोसॅव्ही कर्मचाऱ्यांच्या अभाव आहे. त्याचा फटका आता विविध विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांन ...
‘सुपर मॉम’, ‘सुपर वूमन’ असे लेबल लावत महिलांचे मार्केटिंग केले. प्रत्यक्षात कुणीही सुपर नसतो. स्त्रीचे सौंदर्य हे दिसण्यात नाही तर तिच्या कर्तृत्वात आहे. त्यामुळे महिलांनी सबलीकरणाच्या मृगजळात न अडकता व्यवस्था चालविणारे शासनकर्ते व्हावे, असे आवाहन मह ...
राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला दांडी मारणे भाजपाच्या अनेक नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना महागात पडणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात सोमवार ...
तीन कोटी रुपयांची खंडणी मागून नुकसान करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सोमवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांनी कुख्यात बुकी राज अलेक्झांडर आणि त्याचा साथीदार विक्की जयस्वाल (रा. अंबाझरी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...