कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर मंगळवारी १२ नोव्हेंबरला ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २० व्या वर्धापन दिनाचा सोहळा होत आहे. या निमित्त ओगावा सोसायटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव’ स्थळाचे भूमिपूजन सोमवारी हनुमाननगर येथील क्रीडा चौकात असलेल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले. ...
सक्करदऱ्यातील खळबळजनक सेवन हिल्स बार मधील हत्याकांडात कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर फरार झालेला कुख्यात गुंड तुषार दलाल याच्या अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. ...
सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर शहर सर्वाधिक थंड राहिले. येथे रात्रीच्या तापमानात मागील २४ तासांमध्ये १.४ अंश सेल्सिअसवरून घट होऊन ते १५.८ सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. ...
पैशाच्या वादातून एकाचवेळी पाच जणांचा निर्घृण खून करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर (३४) याच्याविरुद्ध सत्र न्यायालयाने सोमवारी खून व इतर संबंधित दोषारोप निश्चित केले. ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर ते इटारसी मार्गावर गोधनीच्या आधी एका मालगाडीचा वॅगन पाईप तुटल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. ...