मेट्रो रेल्वेने सीताबर्डी ते खापरीदरम्यान प्रवासाकरिता लागणारा अवधी लवकरच कमी होणार आहे. आता ८० किमी प्रति तास वेगाने मेट्रो गाडी धावण्याची परवानगी रेल्वे बोर्डाने दिली आहे. ...
अवघ्या ५ वर्षाच्या इशिताने एका प्रतिष्ठित चॅनलच्या राष्ट्रीय स्तरावरील टॅलेंट शो मध्ये आपल्या नृत्यकौशल्याने सर्वांची मने जिंकली. शहरात ती लिटील डान्सर म्हणून प्रसिद्ध आहे. ...
ऑटोडीलच्या दुकानातील नोकराने त्याच्या मालकाकडून ग्राहकांना दाखवायला नेतो, असे सांगून तीन कार परस्पर विकून टाकल्या. एवढेच नव्हे तर दुसऱ्या एका कारमालकाकडून १ लाख, ६० हजार रुपये हडप केले. ...
वीज मंडळाच्या कंत्राटी कामगाराने एका युवतीवर (वय १७) अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. युवतीने जोरदार प्रतिकार करून आरडाओरड केल्यामुळे बाजूची मंडळी धावून आली आणि त्यांनी आरोपीला बेदम चोप दिला. ...
दोन गुंडांमध्ये सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा थरार घडला. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. ...