लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

असंतोषामुळे बसपामध्ये वेगवेगळ्या चुली - Marathi News | Dissatisfaction led to different chulas in the BSP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :असंतोषामुळे बसपामध्ये वेगवेगळ्या चुली

विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या असंतोषामुळे बहुजन समाज पार्टीत दोन गट पडले असून त्यांनी वेगवेगळ्या चुली मांडल्या आहेत. ते आपापली ताकद वाढविण्याचे प्रयत्न करीत आहेत. ...

Ayodhya Verdict : उपराजधानीने जपली सामाजिक सौहार्दाची परंपरा - Marathi News | Ayodhya Verdict : The tradition of social harmony maintained by the sub-capital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ayodhya Verdict : उपराजधानीने जपली सामाजिक सौहार्दाची परंपरा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने अयोध्येतील राममंदिर प्रकरणाच्या निकालानंतर नागपूरकडे देशाचे लक्ष लागले होते. नागपूरने सामाजिक सौहार्दाची परंपरा कायम राखली व निकालानंतर शहरात शांतता कायम राहिली. ...

दाट धुक्यामुळे पुण्यातील विमान उड्डाणांवर परिणाम    - Marathi News | Dense fog affects flight of Pune airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाट धुक्यामुळे पुण्यातील विमान उड्डाणांवर परिणाम   

सकाळी धुक्यामुळे पुण्यात येणारी दोन विमाने मुंबईकडे वळविण्यात आली. तर ७ ते ८ विमानांचे उड्डाण व आगमन विलंबाने झाले. त्यामुळे सकाळी विमानतळावर प्रवाशांची गर्दी झाली होती. ...

नागपुरात  अल्पवयीन मुलीवर बलात्कार - Marathi News | Minor girl raped in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरात  अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून एका मित्राने हिंगण्यात नेऊन बलात्कार केल्याची तक्रार १६ वर्षीय मुलीने नोंदवली. विशेष म्हणजे, ज्याने दोनदा बलात्कार केला, त्याचे पूर्ण नावसुद्धा आपल्याला माहीत नसल्याचे मुलीने यशोधरानगर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. ...

विद्यार्थ्यांनी मनोरंजनातून समजावले कठीण विज्ञान - Marathi News | Students explain the difficult science of entertainment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांनी मनोरंजनातून समजावले कठीण विज्ञान

‘खुल के सोचो आवो, पंख जरा फैलाओ, चलो चलो नई बात करले...’, अशा मनोरंजक कृतीतून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना शक्तीला चालना देण्याचे आवाहन करणारे हे गाणं. अशा मनोरंजन कृतीतून कठीण वाटणारा विज्ञान विषयही सहज समजाविला जाऊ शकतो. ...

नागपूरला मिळाले 'ओडीएफ डबल प्लस रँकींग' - Marathi News | Nagpur gets ODF Double Plus Rankings | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरला मिळाले 'ओडीएफ डबल प्लस रँकींग'

उघड्यावर हागणदारीमुक्त (ओडीएफ) शहराची श्रेणी नागपूरला मिळालेली आहे. परंतु स्वच्छता सर्वेक्षण २०२० साठी ओडीएफ डबल प्लस रँकिंग निश्चित करण्यात आले होते. ...

नागपुरात स्कॉर्पिओच्या धडकेत महिला ठार,मुलगा गंभीर - Marathi News | Scorpio dashed, woman killed, son serious in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात स्कॉर्पिओच्या धडकेत महिला ठार,मुलगा गंभीर

स्कॉर्पिओच्या धडकेमुळे दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास महालमधील सीपी अ‍ॅण्ड बेरॉर कॉलेजजवळ हा भीषण अपघात घडला. ...

'फायटॉराईड' पद्धतीने नागपुरातील नाईक तलावाचे पुनरुज्जीवन  - Marathi News | Revival of Naik Pond in Nagpur by 'Phytroid' method | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'फायटॉराईड' पद्धतीने नागपुरातील नाईक तलावाचे पुनरुज्जीवन 

‘फायटॉराईड’ पद्धतीचा उपयोग करून भोसलेकालीन नाईक तलावाचे पुनरुज्जीवन करण्याची सूचना नीरीतर्फे नागपूर महानगरपालिकेला करण्यात आली आहे. ...