परतीच्या पावसामुळे काढणीस आलेला कांदा खराब झाल्याने कळमना ठोक बाजारात येणाऱ्या कांद्याचा दर्जा निकृष्ट आहे. चांगल्या प्रतवारीचा कांदा ४० ते ५० रुपये आणि तोच कांदा किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलो आहे. ...
माटे चौकाजवळील मौजा परसोडी भागात गुरुवारी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईच्या वेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता. ...
महावितरण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यासोबतच त्यांच्या अंगावर दुचाकी वाहन चढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींविरोधात अखेर कलम ३५३, ५०४, ५०६ व १८६ अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
लॉटरी उद्योगावर लावण्यात आलेल्या जीएसटीच्या सदोष कररचनेमुळे लॉटरी उद्योग पूर्णत: बंद होण्याच्या मार्गावर आहे. पंजाब व महाराष्ट्रामध्ये हा व्यवसाय ९० टक्के ठप्प झाला असून जवळपास १० लाख रोजगार पणाला लागले असल्याची भीती लॉटरी ट्रेड एजंट असोसिएशन, महाराष ...
रविवारी १० नोव्हेंबरचा दिवस नागपूरकरांसाठी विशेष असणार आहे. या दिवशी आकाशात वायुसेनेची ताकद नागपूरकरांना अनुभवता येणार आहे. सोबतच सुखोई-३० विमानांच्या अंगावर काटे आणणाऱ्या कसरती पाहण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे. ...
नवी दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयातील वकिलांवर पोलिसांद्वारे करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन(डीबीए)च्या वतीने बुधवारी शांततेच्या मार्गाने निषेध करण्यात आला. ...