लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

लर्निंग लायसन्स घोटाळ्यात महिला अधिकाऱ्याने सहभाग नाकारला - Marathi News | Woman officer denied involvement in learning license scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लर्निंग लायसन्स घोटाळ्यात महिला अधिकाऱ्याने सहभाग नाकारला

आरटीओ कार्यालयातील लर्निंग लायसन्स घोटाळयाप्रकरणी अटकेतील महिला अधिकारी संजिवनी चोपडे यांच्याकडून अधिक माहिती काढण्यात पोलीस असमर्थ ठरले. ...

युद्धातील दोन रणगाडे कस्तूरचंद पार्कवर ठेवणार ! - Marathi News | Two battlefields tank will be kept at Kasturchand Park! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युद्धातील दोन रणगाडे कस्तूरचंद पार्कवर ठेवणार !

भारत-पाकिस्तान आणि भारत-चीनमधील युद्धात भारतीय सेनेने वापरलेले दोन विजयंता नामक रणगाडे कस्तूरचंद पार्क येथे ठेवण्यात येणार आहे. ...

नागपुरात महागाईच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार - Marathi News | Elgar of Congress against inflation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महागाईच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार

नागपूर शहर व ग्रामीण काँग्रेस कमेटीच्या संयुक्त विद्यमाने राज्य व केंद्र सरकाराच्या विरोधात बुधवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. ...

ड्रॅगन पॅलेस टेम्पला वीस वर्षे पूर्ण - Marathi News | Twenty years completed the Dragon Palace Temple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ड्रॅगन पॅलेस टेम्पला वीस वर्षे पूर्ण

कामठीच नव्हे तर संपूर्ण नागपूरची एक ओळख बनलेला वैभवसंपन्न शांती शिल्प जगविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलला २० वर्षे पूर्ण होत आहे. ...

युको बँकेचे ३६ कोटीचे कर्ज परत करा : 'डीआरटी'चा आदेश - Marathi News | Refund 36 crore loan of UCCO Bank:DRT Ordered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युको बँकेचे ३६ कोटीचे कर्ज परत करा : 'डीआरटी'चा आदेश

युको बँकेचे ३६ कोटी १८ लाख ९४ हजार ८३२ रुपये ९ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत, असा आदेश कर्ज वसुली न्यायाधिकरण (डीआरटी)ने मावेन इंडस्ट्रीजला दिला आहे. ...

मुख्य सचिवांनी मागितली गैरआदिवासींची माहिती - Marathi News | Information of non-aborigines sought by the Chief Secretary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्य सचिवांनी मागितली गैरआदिवासींची माहिती

बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण : उच्च न्यायालयाने दिले आदेश ...

नागपुरातील नवोदय बँक घोटाळा : अशोक धवड यांना अटक - Marathi News | Ashok Dhawad arrested in Navodaya Bank scam in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील नवोदय बँक घोटाळा : अशोक धवड यांना अटक

पदाचा दुरुपयोग करून नवोदय बँकेत घोटाळा घडवून आणणारे बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार अशोक धवड यांना अखेर गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने मंगळवारी प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे कारागृहातून अटक केली. ...

मिशनरीजकडून होत आहे, पोपच्या आदेशाचे उल्लंघन! फादर फ्रान्सिस दिब्रिटो - Marathi News | The missionaries are violating the Pope's orders! Father Francis Dibrito | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिशनरीजकडून होत आहे, पोपच्या आदेशाचे उल्लंघन! फादर फ्रान्सिस दिब्रिटो

४०० वर्षापूर्वी भारतात आलेल्या ख्रिश्नच मिशरीजपैकी काहींनी पोपच्या आदेशाला धुडकावून लावत, धर्मप्रसाराचे काम केल्याचा आरोप प्रख्यात साहित्यिक व समाजसेवक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आज येथे केला. ...