नागपूर जिल्ह्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात एक जानेवारीला जोराच्या पावसासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. ...
शहरातील प्रख्यात व्यावसायिक व लक्ष्मीनगरातील हॉटेल दि नागपूर अशोकचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून विदर्भातील सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांना २१ लाख रुपयांची देणगी दिली. ...
मालवण येथील चिवला ब्रिजवर झालेल्या दहाव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नागपूरची कन्या सोनाली मनोहर पाटमासे हिने बाजी मारून सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाचा मान पटकावला आहे. ...
कळमेश्वर वन परिक्षेत्रात येणाऱ्या पानउबाळी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना तो दिसला असून त्या संदर्भात वन विभागाला माहिती देण्यात आली आहे. ...
सीबीएसई शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संस्था संचालकांकडून अनेक प्रकारच्या प्रताडना सहन कराव्या लागतात. असे असूनही त्यांची सुनावणी कुठे होत नाही. ही अडचण लक्षात घेता या शाळांच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी ‘स्कूल ट्रिब्यु ...
जुनी गाणी लक्षात राहतात ती केवळ शब्दसाजावर चढविलेल्या स्वरमाधुर्याने. शब्दात दडलेला तरल अर्थ हृदयातून ओसंडून वाहायला लागला, तेव्हा ती गाणी जन्माला आली. तो गोडवा रसिकांच्या मनात कायम साठवला गेला. म्हणूनच ‘बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात’ अशी उत्स्फूर् ...