लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

वॉशरी कंपन्या अशा प्रकारे कमावत असतात दुप्पट ३० टक्के नफा! - Marathi News | Washery companies earn twice as much as 3 percent of profits! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वॉशरी कंपन्या अशा प्रकारे कमावत असतात दुप्पट ३० टक्के नफा!

यात राखेचे प्रमाण ेएका टक्क्याने घटवण्यासाठी २.५० टक्के कोळसा वाया जातो. ...

रेल्वे ‘सुपरफास्ट’! रणजी करंडक : बलाढ्य मुंबईवर दहा गड्यांनी मात - Marathi News | Train 'Superfast'! Ranji Trophy: Ten-wicket win over strong Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रेल्वे ‘सुपरफास्ट’! रणजी करंडक : बलाढ्य मुंबईवर दहा गड्यांनी मात

यजमान विदर्भाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांना चोख उत्तर देणाºया पंजाबने जामठा स्टेडियमवर अ गटाच्या रणजी करंडक लढतीत तिसºया दिवसअखेर बिनबाद १३२ अशी दमदार वाटचाल केली. ...

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात ४७ शेतकऱ्यांची आत्महत्या - Marathi News | 47 farmers commit suicide during the year in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात वर्षभरात ४७ शेतकऱ्यांची आत्महत्या

वर्ष २०१९ मध्ये एकट्या नागपूर जिल्ह्यात ४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यातील २० आत्महत्या या मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले. ...

नागपूरकर गारठले ! ढग हटले, पारा घटला  - Marathi News | Nagpurian got freeze ! Clouds cleared, mercury diminished | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकर गारठले ! ढग हटले, पारा घटला 

हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा खरा अनुभव आता नागपूरकर घेत आहेत. गुरुवारी अवकाळी पाऊस झाला अन् शहरावर धुक्याची चादर पसरली. परिणामी, दिवसाच्या तापमानातही घट झाली. ...

ईश्वरही आता राजकारणातला कार्यकर्ता झालाय! सुरेश द्वादशीवार - Marathi News | God is now a political activist! Suresh Dwadashiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईश्वरही आता राजकारणातला कार्यकर्ता झालाय! सुरेश द्वादशीवार

छत्रपती शिवाजी महाराज फार पूर्वी हिंदू महासभेचे असल्याचे वाटत होते. नंतर, यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना काँग्रेसमध्ये नेले. पुढे पक्षांतर करून महाराज शिवसेनेचे झाले ...

केंद्रीय गृहमंत्री व संरक्षणमंत्री २ जानेवारीला नागपुरात - Marathi News | Union Home Minister and Minister of Defense in Nagpur on 2nd January | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय गृहमंत्री व संरक्षणमंत्री २ जानेवारीला नागपुरात

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे येत्या २ जानेवारी रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेजच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल. ...

43 हजार कोटींचा कोल वॉशरी घोटाळा, ६ कंपन्यांसाठी खनिकर्म महामंडळाने बदलले निकष - Marathi News | Coal washery scam worth Rs 43,000 crore, changed by the Mining Corporation for 3 companies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :43 हजार कोटींचा कोल वॉशरी घोटाळा, ६ कंपन्यांसाठी खनिकर्म महामंडळाने बदलले निकष

लागणाऱ्या क्षमतेत बदल : कोळसा धुण्याचे काम एका कंपनीऐेवजी कंपन्यांच्या समूहाला ...

नागपुरातील ट्रॅव्हल्स बस शहराबाहेर थांबणार ! - Marathi News | Travel bus in Nagpur will stop outside the city! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ट्रॅव्हल्स बस शहराबाहेर थांबणार !

खासगी ट्रॅव्हल्स शहराच्या हद्दीबाहेर थांबविण्यात येणार आहे. महापालिका ट्रॅव्हल्स बसला यासाठी जागा उपलब्ध करणार आहे. ...