लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरातील सदरचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज - Marathi News | Sadar flyover in Nagpur ready for transport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सदरचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज

शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या सदर व छावणीवरून जाणारा उड्डाणपूल आता पूर्ण झालेला आहे. २८ डिसेंबर रोजी पुलाचे काम पूर्ण होईल, असे सांगितले जात असले तरी, दोन दिवसांपूर्वीच हा वाहतुकीसाठी तयार झालेला आहे. ...

विदर्भ साहित्य संघांचे वाङ्मय  पुरस्कार जाहीर - Marathi News | Vidarbha Sahitya Sangh announces literature awards | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ साहित्य संघांचे वाङ्मय  पुरस्कार जाहीर

विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी प्रतिवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ...

अंडी उबवणारे 'इनक्युबेटर' अन् फवारणी करणारे ड्रोन - Marathi News | Egg-hating 'incubators' and spraying drones | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंडी उबवणारे 'इनक्युबेटर' अन् फवारणी करणारे ड्रोन

ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवा प्रदर्शनाच्या निमित्ताने आयईटीईच्या सहकार्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राम उपयोगी तंत्रज्ञान या विषयावर वर्किंग मॉडेल स्पर्धा आयोजित करण्यात आली. ...

नागपूर शहरावर धुक्याची चादर : वातावरणात गारठा - Marathi News | Fog sheet on Nagpur city: Coldness in the atmosphere | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरावर धुक्याची चादर : वातावरणात गारठा

वातावरणामध्ये निर्माण झालेल्या बदलामुळे हिवाळ्याच्या दिवसात पावसाळी वातावरणाचा अनुभव येत आहे. बुधवारच्या रात्री पडलेला पाऊस सकाळपर्यंत सुरूच होता. यामुळे वातावरणात गारठा पसरला आहे. ...

नागपुरातील प्लास्टिक बंदी, केवळ तक्रारींच्या आधारे कारवाई - Marathi News | Plastic ban, action based on complaints only | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील प्लास्टिक बंदी, केवळ तक्रारींच्या आधारे कारवाई

नागपुरात प्लास्टिक बंदी केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहेत. अधिकारी केवळ तक्रारींच्या आधारे कारवाई करीत असल्याची बाब पुढे आली आहे. ...

नागपुरात सर्दी, खोकला व दम्याच्या रुग्णांत वाढ - Marathi News | Increase in cold, cough and asthma patients in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सर्दी, खोकला व दम्याच्या रुग्णांत वाढ

ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाचा शिडकावा आणि थंडगार वाऱ्यामुळे नागपूरकर चांगलेच गारठले आहे. अचानक बदललेल्या या वातावरणाचा शरीरावर परिणाम होतो. सर्दी, खोकला, ‘व्हायरल फिवर’ व दम्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. ...

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ मराठवाडा विदर्भात ठिकठिकाणी रॅली - Marathi News | Rally in Marathwada Vidarbha in support of citizenship law of CAA | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ मराठवाडा विदर्भात ठिकठिकाणी रॅली

भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग : मोदी सरकारच्या धोरणांना पाठिंबा ...

नागपूर रेल्वे स्टेशनचे होणार ‘पीपीपी’तून आधुनिकीकरण - Marathi News |  Nagpur Railway Station to be upgraded from 'PPP' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वे स्टेशनचे होणार ‘पीपीपी’तून आधुनिकीकरण

प्रवाशांना विकास शुल्क आकारून खर्चाची वसुली : अमृतसर, साबरमती आणि ग्वाल्हेर स्थानकांचाही समावेश ...