नव्या वर्षाच्या स्वागताची सर्व काही सज्जता झाली असतानाच पावसाने आणि त्यानंतरच्या शीतलहरींनी या आनंदावरच पाणी फेरले. मंगळवारी सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि त्यानंतर काही भागात रात्रीही पावसाने हजेरी लावली. ...
पांढऱ्या वाटाण्यावर प्रति क्विंटल २० हजार रुपये आयात शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने देशात वाटाण्यासह या वाटाण्यापासून तयार होणारे बेसनही महाग होणार आहे. ...
स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या लीगची सुरुवात यावर्षी करण्यात आली आहे. जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत झेप घेत नागपूर शहराने १५ क्रमांक मिळविला आहे. स्वच्छ सर्वेक्षणात देशभरातील शहरात अव्वल येण्याच्या दृष्टीने हे शुभ संकेत आहेत. ...
मोकाट कुत्र्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त असून दहशतीत असल्याने या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेतर्फे व्यापक मोहीम राबवून वर्षभरात ८० हजार कुत्र्यांवर नसबंदी केली जाणार आहे. ...
नागपूर शहरातील भरतवाडा, पुनापूर आणि भांडेवाडी क्षेत्रात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहे. स्मार्ट सिटीच्या सुधारित पुनर्वसाहत आणि पुनर्वसन धोरणानुसार प्रकल्प बाधितांना भाड्याचे घर घेण्यासाठी दरमहा ५ हजार रुपये किमान भाडे मिळणार आहे. ...
निसर्गाने मानवाची रचना करताना, त्याला ३२ दातांचे वरदान दिले आहे. जन्मानंतर वयाच्या १८ वर्षापर्यंत ३२ दातांची निर्मिती टप्प्याटप्प्याने होत असते. पण कोहिनूर नाडे या २० वर्षीय युवकाला निसर्गाने ५२ दातांचे वरदान दिले. ...