लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात पुन्हा चढेल कालिदास महोत्सवाचा रंग  - Marathi News | The color of the Kalidas Festival will rise again in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पुन्हा चढेल कालिदास महोत्सवाचा रंग 

विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त नागपुरात अभिवादन - Marathi News | Bhima Koregaon Valor Day saluted in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त नागपुरात अभिवादन

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या युद्धाचे स्मरण करीत आंबेडकरी अनुयायांनी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. ...

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपुरात  - Marathi News | Union Home Minister Amit Shah today in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपुरात 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज, गुरुवारी नागपुरात येत आहेत. येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजच्या इमारतीचे लोकार्पण दुपारी ३ वाजता त्यांच्या हस्ते होईल. ...

नागपूर कुडकुडले, शीतलहर कायमच : पावसाने वातावरण थंडावले - Marathi News | Nagpur shivering , cold wave forever: Rain cools the atmosphere | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर कुडकुडले, शीतलहर कायमच : पावसाने वातावरण थंडावले

गेल्या २४ तासांपासून नागपुरातील शीतलहर कायम आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी आणि रात्री नागपूरसह अन्य जिल्ह्यात पाऊस झाला. त्यामुळे गारठा अधिकच वाढला असून, ही शीतलहर पुढचे २४ तास कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

नागपुरात नव वर्षाच्या पार्टीत धक्का लागल्यामुळे सशस्त्र हल्ला, दोघे गंभीर - Marathi News | Armed attack, two serious in New Year's party in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरात नव वर्षाच्या पार्टीत धक्का लागल्यामुळे सशस्त्र हल्ला, दोघे गंभीर

नवे वर्ष साजरे करण्यासाठी आयोजित पार्टीत धक्का लागल्यामुळे युवकांच्या समूहाने आपल्याच साथीदारांवर शस्त्राने हल्ला करून त्यांना मारहाण केली. मंगळवारी रात्री वाठोडाच्या श्रावणनगरात घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. ...

उपराजधानीत बाजारपेठांचा विकास व्हावा - Marathi News | Development of markets in the sub-capital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत बाजारपेठांचा विकास व्हावा

इतवारी नागपूर मध्य भारतातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. नववर्षात उपराजधानीतील सर्वच बाजारपेठांचा आधुनिक स्तरावर विकास होण्याची गरज आहे. ...

वाडी नगर परिषदेला दिलासा : विकास कामाविरुद्धचा अर्ज खारीज - Marathi News | Relief to Wadi municipal council: Application against development work dismissed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाडी नगर परिषदेला दिलासा : विकास कामाविरुद्धचा अर्ज खारीज

एका भूखंडावर करण्यात येत असलेल्या विकास कामाविरुद्ध दाखल अर्ज कनिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने खारीज केल्यामुळे वाडी नगर परिषदेला मोठा दिलासा मिळाला. प्रमोदकुमार अग्रवाल यांनी हा अर्ज दाखल केला होता. ...

नागपुरात ट्वेंटी-ट्वेंटीचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Twenty-Twenty welcomed in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ट्वेंटी-ट्वेंटीचे जल्लोषात स्वागत

अखेर घड्याळाने १२ चा गजर केला... अन् काही क्षण श्वास रोखून धरलेल्या नागपूरकरांनी आसमंत उजळून टाकणाऱ्याफटाक्याच्या आतषबाजीत ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ नववर्षाच्या पहिल्या क्षणाला कडकडून मिठी मारली. ...