लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

संकुचित विचारसरणीमुळे ज्योतिषशास्त्राला कमीपणा आला - Marathi News | Astronomy was diminished by narrow thinking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संकुचित विचारसरणीमुळे ज्योतिषशास्त्राला कमीपणा आला

ज्योतिषशास्त्राला एका चौकटीत बंदिस्त करण्यात आले आहे. संकुचित विचारसरणीमुळे या शास्त्राला कमीपणा आला आहे, असे मत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ.उमा वैद्य यांनी व्यक्त केले. ...

राजनेता नव्हे, जनसहभागातून भारत बनेल विश्वगुरू : आनंद कुमार - Marathi News | Not a politician, India will become world leader through public participation: Anand Kumar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजनेता नव्हे, जनसहभागातून भारत बनेल विश्वगुरू : आनंद कुमार

प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच भारत पुन्हा विश्वगुरू बनेल, असा विश्वास पटणा, बिहारचे ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनी व्यक्त केला. ...

भाई बर्धन हे सर्व सामान्यांचे नेते होते : मान्यवरांचे प्रतिपादन - Marathi News | Bhai Bardhan was the leader of all generals: the rendering of dignitaries | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाई बर्धन हे सर्व सामान्यांचे नेते होते : मान्यवरांचे प्रतिपादन

सधन कुटुंबातील असूनही ए. बी. बर्धन यांनी पीडित-शोषित, आदिवासी, कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. आयुष्यभर त्यांनी आपले जमिनीशी नाते कायम ठेवले. त्यामुळे भाई बर्धन हे खऱ्या अर्थाने सर्व सामान्यांचे नेते होते, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले. ...

नागपूर शहरात ठिकठिकाणी तुंबले पाणी : नागरिकांची तारांबळ - Marathi News | Stagnant water in Nagpur city: Citizens' panic | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात ठिकठिकाणी तुंबले पाणी : नागरिकांची तारांबळ

नागपूर शहर व परिसरात गुरुवारी सकाळी जोराचा पाऊ स झाला. तास-तासाच्या पावसामुळे सखल भागातील वस्त्यात पाणी साचले. अनेकांच्या घरात पाणी शिरले. ...

नागपुरात हिवसाळ्यात गारपिटीचा मार - Marathi News | Hailing in Nagpur in winter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हिवसाळ्यात गारपिटीचा मार

गुरुवारी तर थंडी, पाऊस यात भरीस भर म्हणून गारपीटदेखील झाली व शहराने निसर्गाची विचित्र महाआघाडी अनुभवली. ऐन हिवाळ्यात नागपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे जनसामान्यांसह शेतकऱ्यांनादेखील मोठा फटका बसला आहे. ...

नागपुरातील सुरेंद्रनगरात गुंडांचा हैदोस : वाहनांची तोडफोड - Marathi News | Chaos of goons in Surendranagar at Nagpur: Vehicles vandalized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरातील सुरेंद्रनगरात गुंडांचा हैदोस : वाहनांची तोडफोड

सुरेंद्रनगर गार्डनजवळ पार्क केलेल्या चार वाहनांची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. गुरुवारी सकाळी ही संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला. ...

चुकीच्या सरकारी निर्णयांचा विरोध करा : कन्नन गोपिनाथन यांचे आवाहन - Marathi News | Resist Wrong Government Decisions: Kannan Gopinathan's appeal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चुकीच्या सरकारी निर्णयांचा विरोध करा : कन्नन गोपिनाथन यांचे आवाहन

चुकीच्या निर्णयाचा कायदेशीर मार्गाने विरोध करावा, असे आवाहन कलम-३७० रद्द करण्याच्या विरोधात राजीनामा देणारे सनदी अधिकारी कन्नन गोपिनाथन यांनी केले. ...

नागपूरमध्ये ऐन थंडीत मुसळधार पावसासह गारपीट - Marathi News | Cloudy with hailstorm in Nagpur | Latest nagpur Videos at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये ऐन थंडीत मुसळधार पावसासह गारपीट

...