संतोष भिसे/ सांगली : रत्नागिरी- नागपूर महामार्गासाठी सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची लवाद म्हणून निश्चिती झाली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस ... ...
कुटुंबासह मित्र-मैत्रीणींसोबत बसून खेळता येईल, मेंदूला ताण देता येईल, आपल्या कल्पनांना भरारी देता येईल, असे ‘बोर्ड गेम्स’ तयार केले. हे गेम्स काही वेळेसाठी का होईना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे, कुटुंबाला जवळ आणण्याचे पर्याय ठरले. ...
निरर्थक व गुणवत्ताहीन मुद्दे मांडून न्यायालयाचा किमती वेळ वाया घालवल्यामुळे यवतमाळ येथील शेतकरी आनंद एम्बडवार, वर्धा येथील नागार्जुन अॅग्रो केमिकल कंपनी व नागपूर येथील शेतकरी भगवान कारमेंगे यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ५० लाख ...
भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘वुई फॉर चेंज’ या संघटनेतर्फे ‘मी सावित्री’ या विशेष कार्यक्रमाचे शुक्रवारी फुटाळा तलावावर आयोजन करण्यात आले. ...
सदरमधील उड्डाण पूल पूर्ण झाल्याचे दिसून येत असले तरी अजूनही या पुलाचे काम सुरू आहे. शुक्रवारी काही उपद्रवींनी पूल वाहतुकीसाठी खुला करीत चमकोगिरी केली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन या उपद्रवींना ताब्यात घेतले आणि पूल पुन्हा बंद केला. ...
पत्नी आणि तरुण मुलाला वा-यावर सोडून बाहेरख्यालीपणा करीत फिरणा-या दारूड्या नव-याला त्याच्याच पत्नीने हातोड्याचा प्रहार करून ठार मारले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...
मागील तीन दिवसात नागपुरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहे. ...
शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून भाजपाशी फारकत घेत केंद्रातील सत्ता सोडली. केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तसेच महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. ...