लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : नागपूर जिल्ह्यात ६५ टक्के मतदान - Marathi News | Zilla Parishad and Panchayat Samiti Elections: 65 percent voting in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : नागपूर जिल्ह्यात ६५ टक्के मतदान

नागपूर जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. दुर्गम भागातील काही मतदान केंद्रावर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. सायंकाळी ५.३० पर्यंत निवडणूक आयोगाने घेतलेल्या आकडेवारीनुसार ६५ टक्क्याच्या जवळपास मतदान झाले होेते. ...

इमानदार पोलिसवाला ! पोलिसाच्या कृतीने भारावला तरूण, ठोकला सॅल्यूट - Marathi News | Honest policeman! Young boy knocked salute to police in savner on facebook post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इमानदार पोलिसवाला ! पोलिसाच्या कृतीने भारावला तरूण, ठोकला सॅल्यूट

जिल्हा परिषद निवडणुका असल्याने तहसिलची पार्कींग नरेंद्र यांच्या कार्यालयासमोर होती. ...

कालिदास महोत्सव : आरोग्यज्ञान, श्रवणभानाने अन् पदन्यासाच्या सुरेखतेने गाजली संध्याकाळ - Marathi News | Kalidas Festival: A beautiful evening of health, hearing and meditation. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कालिदास महोत्सव : आरोग्यज्ञान, श्रवणभानाने अन् पदन्यासाच्या सुरेखतेने गाजली संध्याकाळ

रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू असलेल्या कालिदास महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आरोग्य जागृतीचे ज्ञान, सतारीच्या मधूर कंपनाचे श्रवणज्ञान आणि लयपूर्ण पदन्यासाची नृत्यजाणिव रसिकांना करता आली. ...

कडाक्याच्या थंडीत नागपूरकरांनी अनुभवली माणुसकीची ऊब - Marathi News | Nagpurkar experienced humanity in the cold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कडाक्याच्या थंडीत नागपूरकरांनी अनुभवली माणुसकीची ऊब

आशिष अतकरी या युवकाचा अभिनव उपक्रम   ...

'म्हणून' हे सरकार टिकणार नाही, नितीन गडकरींनी साधला शिवसेनेवर निशाणा - Marathi News | 'This' thackarey government will not survive, Nitin Gadkari targets Shiv Sena | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'म्हणून' हे सरकार टिकणार नाही, नितीन गडकरींनी साधला शिवसेनेवर निशाणा

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या विचारांत ताळमेळ नाही. त्यामुळे हे सरकार टिकणार नाही ...

कॅटमध्ये नागपूरचा सोमांश चोरडिया देशात टॉपर - Marathi News | Nagpur's Somansh Chordia top in CAT in country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅटमध्ये नागपूरचा सोमांश चोरडिया देशात टॉपर

देशातील प्रसिद्ध व्यवस्थापन संस्थेच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (कॅट) मध्ये नागपूरचा सोमांश संजीव चोरडिया याने १०० पर्सेंटाईल मिळवित देशात टॉप केले आहे. ...

चार हजार कोटींच्या कर्ज थकबाकीचे प्रकरण : पद्मेश गुप्ताची काही संपत्ती जप्त - Marathi News | Four thousand crore debt outstanding cases: Padmesh Gupta's some property seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार हजार कोटींच्या कर्ज थकबाकीचे प्रकरण : पद्मेश गुप्ताची काही संपत्ती जप्त

तब्बल चार हजार कोटींची थकबाकी असलेल्या व वारंवार नोटिसांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागपुरातील उद्योजक पद्मेश गुप्ता यांची काही संपत्ती शुक्रवारी प्रशासनातर्फे जप्त करण्यात आली. ...

सीजेएम न्यायालयातून फडणवीसांना तात्पुरता दिलासा - Marathi News | CJM gave temporary relief to Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीजेएम न्यायालयातून फडणवीसांना तात्पुरता दिलासा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी मुख्य न्याय दंडाधिकारी (सीजेएम) न्यायालयातून तात्पुरता दिलासा मिळाला. न्यायालयाने अ‍ॅड. सतीश उके यांच्या तक्रारीवर २४ जानेवारीपर्यंत सुनावणी स्थगित केली. ...