विकास कामांना गती देऊन नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करा, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी बुधवारी एनएसएससीडीसीएलच्या आढावा बैठकीत दिले. ...
बुधवारी दिवसभरात २८ कोरोना संशयितांची नोंद झाली आहे. परंतु बाधित देशातील प्रवासाची पार्श्वभूमी व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अशा आठच रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या आठ दिवसात सर्वात कमी रुग्ण आज दाखल झाले. ...
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूम बार अॅण्ड रेस्टॉरंट, सर्व क्लब, देशी दारूची दुकाने, सर्व रेस्टॉरंट व पानठेले बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. ...
मास्क वापरण्याची नितांत गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कोरोनापासूनच्या बचावासाठी मास्क वापरण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही माझ्याकडे कधीच मास्क बघितला नाही. कारण, त्याची गरजच नाही. ...
‘कोरोना’चा संसर्ग आणखी पसरू नये यासाठी राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये, मॉल्स बंद करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. परंतु शहरातील रेस्टॉरेन्ट्स, मोठी हॉटेल्स, पानठेले, ‘वाईन शॉप्स’ व ‘बीअर बार’ येथील गर्दीवर प्रतिबंध घालण्याचे कुठलेही निर्देश सरकारने अद ...