लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

"विराट भाई अकोला चल रहे क्या अकोला..."; नागपूरमधील सामन्यादरम्यानचा VIDEO जबरदस्त व्हायरल   - Marathi News | fans ask's virat kohali bhai akola chal rahe kya akola The VIDEO of Nagpur match went viral | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"विराट भाई अकोला चल रहे क्या अकोला..."; नागपूरमधील सामन्यादरम्यानचा VIDEO जबरदस्त व्हायरल  

नागपूर येथील जामठ्याच्या मैदानावर शुक्रवारी भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान रंगलेला सामना पाहण्यासाठी अकोल्यातील क्रिकेट चाहते मोठ्या संख्येने गेले होते. ...

ग्राहक आयोगाची एसएलपीएल कन्स्ट्रक्शनला चपराक; तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे आदेश दिले - Marathi News | Consumer Commission slaps SLPL Construction; Ordered in favor of complainant customer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक आयोगाची एसएलपीएल कन्स्ट्रक्शनला चपराक; तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे आदेश दिले

या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी एसएलपीएल कन्स्ट्रक्शनला ४५ दिवसाची मुदत देण्यात आली आहे. ...

प्रख्यात चित्रकार अरुण मोरघडे यांचे वृद्धापकाळाने निधन - Marathi News | Renowned painter Arun Morghade passes away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रख्यात चित्रकार अरुण मोरघडे यांचे वृद्धापकाळाने निधन

अमूर्त व वास्तववादी चित्र हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते. ...

...तर जिल्हा परिषदेच्या ४४७ वर शाळा होऊ शकतात बंद? - Marathi News | 447 ZP schools in nagpur district can be closed due to less student ratio | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर जिल्हा परिषदेच्या ४४७ वर शाळा होऊ शकतात बंद?

० ते २० आहे पटसंख्या : शाळा बंद करण्यास सरकार आग्रही ...

Navratri 2022 : काेराडी मंदिर गर्भगृह भाविकांसाठी २२ तास खुले - Marathi News | Ashwin Navratri Festival 2022 : Koradi Temple sanctum sanctorum open 22 hours for devotees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Navratri 2022 : काेराडी मंदिर गर्भगृह भाविकांसाठी २२ तास खुले

उत्सव काळात भाविकांची मांदियाळी ...

विधान भवनाच्या विस्तारीकरणासाठी तीन जागांचा पर्याय; येत्या बैठकीत होणार चर्चा - Marathi News | three option for adjoining land to be acquired for Vidhan Bhavan expansion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधान भवनाच्या विस्तारीकरणासाठी तीन जागांचा पर्याय; येत्या बैठकीत होणार चर्चा

प्रशासन करणार प्रस्ताव तयार ...

गुंतवणुकीच्या नावाखाली दिव्यांग महिलेसह नातेवाईकांना ४५ लाखांचा गंडा; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 45 lakh fraud by pretending to invest in the bank; A case has been registered against five | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुंतवणुकीच्या नावाखाली दिव्यांग महिलेसह नातेवाईकांना ४५ लाखांचा गंडा; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

'एचडीएफसी' बँकेत व्यवस्थापक असल्याची बतावणी ...

Nagpur | मुलांच्या चोरीच्या अफवांवर पोलिसांच्या १५ पथकांचा ‘वॉच’ - Marathi News | 15 teams of police rush to squash 'kidnapping' rumours in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | मुलांच्या चोरीच्या अफवांवर पोलिसांच्या १५ पथकांचा ‘वॉच’

पोलीस त्वरित कारवाई करणार : २४ तास हेल्पलाइन राहणार; पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये ...