लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात ब्लींकिटचे स्टोअर सील, तर बिग बास्केटला दणका; एफडीएची कारवाई - Marathi News | Blinkit store sealed in Nagpur, while Big Basket gets a blow; FDA action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ब्लींकिटचे स्टोअर सील, तर बिग बास्केटला दणका; एफडीएची कारवाई

Nagpur : ऑनलाईन डिलिव्हरीच्या नावाखाली नियमांची पायमल्ली करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नागपुरात मोठी मोहीम उघडली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ई-बस सेवेला हिरवी झेंडी - Marathi News | Prime Minister Narendra Modi gives green signal to e-bus service | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ई-बस सेवेला हिरवी झेंडी

नागपूरला मिळाल्या ५० ई-बसेस :पर्यावरणपूरक वाहतुकीला बळ ...

एमबीबीएस विषय वगळले, उत्तराकरिता शेवटची संधी; सरकारला १३ मार्चपर्यंत मुदत - Marathi News | MBBS subject dropped, last chance to answer; Government has till March 13 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमबीबीएस विषय वगळले, उत्तराकरिता शेवटची संधी; सरकारला १३ मार्चपर्यंत मुदत

Nagpur : एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमातून महत्त्वाचे पाच विषय वगळण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी केंद्र सरकार व इतर प्रतिवादींना यावर उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून १३ मार्चपर्यंत मुदत वाढवून दिली. ...

अफगानिस्तानातील बामियानच्या बुद्ध मूर्तीची प्रतिकृती नागपुरात उभारणार - Marathi News | A replica of the Buddha statues of Bamiyan in Afghanistan will be erected in Nagpur. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अफगानिस्तानातील बामियानच्या बुद्ध मूर्तीची प्रतिकृती नागपुरात उभारणार

जपानच्या राज्यपालांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रस्ताव : २५ वर्षांपूर्वी तालिबान्यांनी नष्ट केली होती मूर्ती ...

नागपूरमधील पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा; पत्नी तक्रार देण्यासाठी अली आणि पोलिस शिपायावर गुन्हा दाखल - Marathi News | High voltage drama at Nagpur police station; Case registered against Ali and police constable for filing wife's complaint | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमधील पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा; पत्नी तक्रार देण्यासाठी अली आणि पोलिस शिपायावर गुन्हा दाखल

Nagpur : शहरातील लकडगंज पोलीस ठाणे येथे शुक्रवारी धक्कादायक प्रकार घडला. पोलिस शिपाई किरण विश्वनाथ कुकलरे (वय २८) याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व सहकाऱ्यांशी गैरवर्तन करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ...

मिहान प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाचे काम पूर्णत्वास : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Rehabilitation work under the Mihan project is nearing completion: Guardian Minister Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहान प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाचे काम पूर्णत्वास : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Nagpur : मिहान प्रकल्पाअंतर्गत खापरी (रे.) तेल्हारा, दहेगाव व कलकुही गावातील प्रकल्पग्रस्तांना सुमारे ७८१ कोटी ५९ लाख रूपये एवढा निधी वाटप केलेला आहे. ...

नागपूर विभागातील ११५ विजेत्या शेतकऱ्यांना ७ लाखांची बक्षिसे; तीन शेतकऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार - Marathi News | Prizes of Rs 7 lakhs to 115 winning farmers in Nagpur division; State-level awards to three farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागातील ११५ विजेत्या शेतकऱ्यांना ७ लाखांची बक्षिसे; तीन शेतकऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार

Nagpur : रब्बी हंगाम २०२४च्या पीक स्पर्धा योजनेंतर्गत नागपूर विभागातील एकूण ११५ विजेत्या शेतकऱ्यांना ७ लाखांच्या बक्षीसे लवकरच वितरीत होणार आहेत. ...

११.७० कोटींचा कापूस जाळून खाक ! जिनिंग पेटली, मशीन व रुईच्या गाठी तेवढ्या वाचल्या - Marathi News | Cotton worth 11.70 crores burnt to ashes! Ginning caught fire, only the machine and cotton bales were saved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :११.७० कोटींचा कापूस जाळून खाक ! जिनिंग पेटली, मशीन व रुईच्या गाठी तेवढ्या वाचल्या

Nagpur : कुही तालुक्यातील कुही-आंभोरा मार्गावरील चिपडी (ता. कुही) गावाजवळ असलेल्या कल्पना जिनिंगच्या आवारातील कापसाला गुरुवारी (दि. १२) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आग आली. ...