लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

विष्णू मनोहरांनी बाप्पासाठी तयार केला ३००० किलोचा महाप्रसाद; उपमुख्यमंत्र्यांनीही लावला हातभार - Marathi News | Vishnu Manohar prepared 3000 kg mahaprasad for Ganpati Bappa Devendra Fadnavis also contributed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विष्णू मनोहरांनी बाप्पासाठी तयार केला ३००० किलोचा महाप्रसाद; उपमुख्यमंत्र्यांनीही लावला हातभार

नागपुरात एकाच कढईत बनवला तीन हजार किलोचा महाप्रसाद ...

कंत्राटी कर्मचाऱ्याकडून लाच स्वीकारताना गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Block development officer caught in ACB net while accepting bribe from contract worker | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कंत्राटी कर्मचाऱ्याकडून लाच स्वीकारताना गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पंचायत समितीत खळबळ : देयकावर स्वाक्षरीसाठी ५ हजारांची मागणी ...

साडेतीनशे पोलिसांकडून जेलची झाडाझडती; सव्वाचार तास मोहिमेत अवघा ५ ग्राम गांजा हाती - Marathi News | 'Mega search operation' in Nagpur central jail for mobiles, 5 grams of ganja was found instead of mobiles | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साडेतीनशे पोलिसांकडून जेलची झाडाझडती; सव्वाचार तास मोहिमेत अवघा ५ ग्राम गांजा हाती

मोबाइल्ससाठी नागपूर कारागृहात ‘मेगा सर्च ऑपरेशन’; मोबाइल तर नाही; पण ५ ग्रॅम गांजा आढळला ...

चक्क हातोड्यात लपवून आणले 33 तोळे सोनं, नागपूर विमानतळावर तीन तरुणांना अटक - Marathi News | 33 tola gold was hidden in a hammer, three youths were arrested at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्क हातोड्यात लपवून आणले 33 तोळे सोनं, नागपूर विमानतळावर तीन तरुणांना अटक

नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईतून चक्क हातोड्यातून सोन्याची तस्करी झाल्याची घटना समोर आली आहे. ...

शिवसेनेची नाही तर बंडखोरांची कार्यकारिणी म्हणा; सेनेच्या जिल्हाप्रमुखांचे खासदार तुमानेंना उत्तर - Marathi News | not Shiv Sena's but the rebel's executive; Shiv Sena district chief Raju Harane's reply to MP Kripal Tumane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेनेची नाही तर बंडखोरांची कार्यकारिणी म्हणा; सेनेच्या जिल्हाप्रमुखांचे खासदार तुमानेंना उत्तर

खरा बॉम्ब २०२४ मध्ये फुटणार असून, त्यांची खासदारकी संपुष्टात येणार आहे. त्यांना तिकीटदेखील मिळेल की नाही याचीच शंका असून, त्यांचाच राजकीय अंत झाल्याचे पाहायला मिळेल, असा दावाही हरणे यांनी केला आहे. ...

वीजांच्या कडकडाटासह नागपुरात जोरदार पाऊस, नागरिकांची उडाली तारांबळ - Marathi News | Heavy rain in Nagpur with lightning strikes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीजांच्या कडकडाटासह नागपुरात जोरदार पाऊस, नागरिकांची उडाली तारांबळ

वीजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावल्याने पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ...

धक्कादायक! स्वाईन फ्लूने घेतले ३० टक्के रुग्णांचे जीव; मेडिकलमध्ये १०८ रुग्ण, ३३ मृत्यू - Marathi News | Nagpur | Swine flu kills 30 percent of patients; 108 patients in medical, 33 deaths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! स्वाईन फ्लूने घेतले ३० टक्के रुग्णांचे जीव; मेडिकलमध्ये १०८ रुग्ण, ३३ मृत्यू

मनपा रुग्णालयात उपचाराची सोय नाही. ...

...तर ट्रॅफिक पोलिसावरच उलटणार ‘ई-चालान’! अतिरिक्त महासंचालकांनी दिला असा आदेश - Marathi News | So the e-challan will be reversed on the traffic police The order passed by the Additional Director General | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर ट्रॅफिक पोलिसावरच उलटणार ‘ई-चालान’! अतिरिक्त महासंचालकांनी दिला असा आदेश

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ट्रॅफिक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. पोलीस वाहनचालकाला ड्रायव्हिंग लायसेन्स किंवा वाहनाची कागदपत्रे मागतात. ...