लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

एटीएममधून रोकड पळवणाऱ्या टोळीचा भंडाफोड; आंतरराज्य टोळीतील तिघांना सिनेस्टाईल अटक - Marathi News | ATM cash robber gang busted in nagpur, Three interstate gang members arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एटीएममधून रोकड पळवणाऱ्या टोळीचा भंडाफोड; आंतरराज्य टोळीतील तिघांना सिनेस्टाईल अटक

तहसील पोलिसांची कारवाई ...

‘दोस्ती’ची ‘दुनियादारी’ विद्यार्थ्याला पडली भारी; ना भांडण, ना वाद, तरीही गेला हकनाक बळी - Marathi News | youth killed in fight between students in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘दोस्ती’ची ‘दुनियादारी’ विद्यार्थ्याला पडली भारी; ना भांडण, ना वाद, तरीही गेला हकनाक बळी

मित्राच्या बोलवण्यावरून राडा करण्यासाठी जाणे पडले महागात ...

Raj Thackeray: '...तर प्रस्थापितांच्या विरोधात लढावं लागेल'; राज ठाकरेंच्या विधानाचा नेमका अर्थ काय? - Marathi News | MNS chief Raj Thackeray has said that you became great only by fighting against those who are in power. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'...तर प्रस्थापितांच्या विरोधात लढावं लागेल'; राज ठाकरेंच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

Raj Thackeray: आता नवीन तरुण-तरुणींना जे होतकरू आहेत अशांना संधी द्यायचा मी निर्णय घेतला आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं.  ...

Raj Thackeray: "...त्याबाबत माझं बायडनशी बोलणं सुरू आहे’’, त्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर  - Marathi News | Raj Thackeray: "...I am talking to Biden about it", Raj Thackeray's answer to that question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :''...त्याबाबत माझं बायडनशी बोलणं सुरू आहे’’, त्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर 

Raj Thackeray: एका प्रश्नाला मिश्किल भाषेत उत्तर देताना राज ठाकरे यांनी त्याबाबत माझं बायडनशी बोलणं सुरू आहे, असं म्हटलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ...

नागपुरात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल - राज ठाकरे - Marathi News | If BJP is established in Nagpur, we will have to fight against them says MNS head Raj Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल - राज ठाकरे

नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त करण्याची घोषणा; नवीन कार्यकारिणी जाहीर करणार ...

Raj Thackeray : नागपुरातील मनसेची सर्व पदे बरखास्त! राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात कारणही सांगितलं - Marathi News | All posts of MNS in Nagpur dismissed Raj Thackeray explained the reason in clear words | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Raj Thackeray : नागपुरातील मनसेची सर्व पदे बरखास्त! राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात कारणही सांगितलं

"मी पुन्हा दोन तीन दिवसांसाठी नागपुरात येणार आहे आणि इथल्या बांधनीकडे लक्ष देणार." ...

राज ठाकरे चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला; बैठकांचा सिलसिला, चर्चांना उधाण - Marathi News | Raj Thackeray meets BJP State President Chandrashekhar Bawankule at his home in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज ठाकरे चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला; बैठकांचा सिलसिला, चर्चांना उधाण

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. ...

भव्यदिव्य विचारांमुळेच माझे नितीन गडकरींशी मन जुळलेले - राज ठाकरे - Marathi News | MNS chief Raj Thackeray praise Union Minister Nitin Gadkari in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भव्यदिव्य विचारांमुळेच माझे नितीन गडकरींशी मन जुळलेले - राज ठाकरे

देशातील लोक नक्की यासाठी नागपूरकडे येतील, अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ...