काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
रेल्वे स्टेशन नागपूर, मराठी बातम्या FOLLOW Nagpur railway station, Latest Marathi News
नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज १५० रेल्वेगाड्या ये-जा करतात. परंतु क्लीन ट्रेन सिस्टीमनुसार केवळ मोजक्या गाड्यांचीच सफाई होत आहे. ...
नागपूर रेल्वे प्रशासनाने अद्यापही पुणे, मुंबईवरून येणाऱ्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांची तपासणी सुरू केली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...
कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण नागपुरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. परंतु रेल्वे प्रशासन या प्रवाशांच्या आरोग्याबाबत उदासीन असल्याची स्थिती आहे. ...
एका महिलेने रेल्वे रुळावर उडी घेऊन सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. लोकोपायलटने वेळीच गाडी थांबविली. त्याच वेळी एका तरुणाने महिलेला फलाटावर ओढले. ...
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेल्वेस्थानकावर आरपीएफ, लोहमार्ग पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. ...
एसी नादुरुस्त झाल्यामुळे शुक्रवारी मदुराई-बिकानेर अनुव्रत एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावर एकच गोंधळ घातला. ...
उत्तर भारतासह विविध भागात कडाक्याची थंडी आणि दाट धुके पडल्यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. ...
नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्मवरील जागेची आणि नळाच्या देखभालीच्या खर्चात बचत करण्यासाठी ब्रिटिश पॅटर्नचे वॉटर स्टँड लावण्यात येत आहेत. ...