लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम, मराठी बातम्या

Muslim, Latest Marathi News

Corona Vaccine : "कोरोना लस घेण्यास मुस्लीम समाजातील लोक करतात टाळाटाळ"; माजी मुख्यमंत्र्यांचं विधान - Marathi News | Corona Vaccine muslims avoiding covid vaccination says former uttarakhand cm rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : "कोरोना लस घेण्यास मुस्लीम समाजातील लोक करतात टाळाटाळ"; माजी मुख्यमंत्र्यांचं विधान

CoronaVirus Marathi News and Live Updates And Trivendra Singh Rawat : भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी एक विधान केलं आहे. ...

निकाहावेळी नवरदेव मुस्लीम नसून हिंदू असल्याचं समजताच उडाला गोंधळ, मौलवीला आली शंका; मग... - Marathi News | Uttar pradesh Groom fakes his religion for marriage in maharajganj muslim clerics got suspicious during ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निकाहावेळी नवरदेव मुस्लीम नसून हिंदू असल्याचं समजताच उडाला गोंधळ, मौलवीला आली शंका; मग...

सोशल मिडियावर दोघांची मैत्री... दोन वर्षांपासून सुरू होते बोलणे... या काळात दोघे आणखी जवळ आले अन् मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले... ...

"लोकसंख्या नियंत्रणात ठेवा", आसामच्या मुख्यमंत्र्यांचा मुस्लिमांना सल्ला  - Marathi News | "Keep population under control", Assam Chief Minister Himanta Biswa Sarma advises immigrant Muslims | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"लोकसंख्या नियंत्रणात ठेवा", आसामच्या मुख्यमंत्र्यांचा मुस्लिमांना सल्ला 

Himanta Biswa Sarma: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या या विधानावरून सध्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ...

“कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने ५-६ मुलांना जन्म द्यावा” - Marathi News | Ghaziabad Mahant Yati Narasimhanand Said Corona Is A Conspiracy Of Government & Target on Muslim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने ५-६ मुलांना जन्म द्यावा”

गाजियाबादच्या डासना देवी मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ...

CoronaVirus News : "कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास होईल नष्ट"; खासदाराचं वादग्रस्त विधान - Marathi News | CoronaVirus News shafiqur rahman barq controversial statement said corona not disease | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : "कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास होईल नष्ट"; खासदाराचं वादग्रस्त विधान

CoronaVirus And Shafiqur Rahman Barq : कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल तीन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे ...

केंद्राचा मोठा निर्णय; पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून आलेल्या मुस्लिमेतर व्यक्तींना मिळू शकणार नागरिकत्व - Marathi News | Govt invites citizenship applications from non Muslim refugees from Afghanistan Pakistan Bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राचा मोठा निर्णय; पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून आलेल्या मुस्लिमेतर व्यक्तींना मिळू शकणार नागरिकत्व

केंद्राकडून नागरिकांना अर्ज करण्याचं आवाहन, अधिसूचना जारी ...

Israel-Palestine Conflict : गाझामध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच; एअरस्ट्राइकमध्ये 213 जणांचा मृत्यू, एकमेव कोरोना लॅबही उद्ध्वस्त - Marathi News | Israel-Palestine Conflict Gazas only covid testing lab destroyed in israeli strikes palestinians death toll | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Israel-Palestine Conflict : गाझामध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच; एअरस्ट्राइकमध्ये 213 जणांचा मृत्यू, एकमेव कोरोना लॅबही उद्ध्वस्त

यूनायटेड नेशनने (यूएन) इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात सुरू असलेल्या या हिंसाचाराला मानवी आपत्ती, असे म्हटले आहे. ...

Israel-Palestine Conflict: आता पॅलेस्टाइनच्या बाजूने तुर्की उतरणार मैदानात? राष्ट्रपती इरदुगान यांनी इस्रायलला दिली मोठी धमकी! - Marathi News | Israel-Palestine Conflict Israel again attacked gaza turkish president erdugan gave big warning to israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Israel-Palestine Conflict: आता पॅलेस्टाइनच्या बाजूने तुर्की उतरणार मैदानात? राष्ट्रपती इरदुगान यांनी इस्रायलला दिली मोठी धमकी!

या मुद्द्यावर मुस्लिम राष्ट्रांची सर्वात मोठी संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑप्रेशनची (OIC) मिटिंग होत आहे. 57 मुस्लीम देश असलेल्या या संघटनेच्या बैठकीला उपस्थित असलेले सर्वच मुस्लीम देश इस्रायलच्या विरोधात एखादी मोठी रणनीती तयार करू शकतात. ...