आशिये येथील श्री दत्तक्षेत्र येथे आयोजित ३६ व्या संगीत सभेत कोलकत्ता येथील कौस्तुव कांती गांगुली (पद्मश्री पं.अजय चक्रवर्ती यांचे शिष्य) यांनी स्वरांची मुक्त उधळण केली . त्यांच्या गायनात रसिक अगदी चिंब होऊन गेले. ...
जिममध्ये किंवा गार्डनमध्ये एक्सरसाइज करणाऱ्या कितीतरी लोकांच्या कानाला हेडफोन लावलेले दिसतात. अनेकांना वाटतं की, ही उगाच स्टाईल करतात. पण यामागे एक गुपित आहे. ...
कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित २२ व्या पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसेंदिवस अभिजात संगीत रसिकांच्या दुष्टीने समृद्ध होत असलेल्या या महोत्सवाची उंची आणखीनच वाढत ...