लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
२६ जुलैच्या महापुरात १०० गरजूंना मदत करणारा ‘देवदूत’ - Marathi News | The 'angel' who helped 100 needy people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६ जुलैच्या महापुरात १०० गरजूंना मदत करणारा ‘देवदूत’

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत ९२५ मिमी इतका महाप्रलयंकारी पाऊस पडला. त्यामुळे मुंबईचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. आज १३ वर्षांनंतरही या घटना आठवल्या की मुंबईकरांच्या काळजाचे ठोके चुकतात. ...

खगोलप्रेमींनी लुटला खग्रास चंद्रग्रहणाचा आनंद - Marathi News |  Astronomers looted Lunar eclipse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खगोलप्रेमींनी लुटला खग्रास चंद्रग्रहणाचा आनंद

या शतकातील मोठे चंद्रग्रहण शुक्रवारी खगोलप्रेमींना पाहता आले. ११.५४ वाजता सुरु झालेले खग्रास चंद्रग्रहण मध्यरात्री २.४३ वाजता समाप्त झाले. जवळपास ३ तास या चंद्राची खग्रास अवस्था दिसून आली. ...

पुलाची दुरुस्ती लटकलेलीच! रेल्वे, महापालिका भूमिकेवर ठाम - Marathi News |  The bridge has been repaired! Rally on the railway, municipal role | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुलाची दुरुस्ती लटकलेलीच! रेल्वे, महापालिका भूमिकेवर ठाम

लोअर परळ, डिलाईल पुलावरील धोकादायक भाग बॅरिकेट्स लावून पादचाऱ्यांसाठी शनिवारी सुरू करण्यात आला. मात्र या पुलाच्या दुरुस्तीबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. ...

आयआरडीएस प्रीमियम कमी होणार; मालवाहतूकदारांना दिलासा - Marathi News |  IRDS premium will be reduced; Relief for cargoes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआरडीएस प्रीमियम कमी होणार; मालवाहतूकदारांना दिलासा

विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) या नियामक मंडळाने, मालवाहतूकदारांवर आकारलेल्या विम्याच्या टक्केवारीत कपात करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. ...

वडिलांच्या चारित्र्यावर संशय घेणे भोवले, मुलासह सुनेला घर सोडावे लागणार - Marathi News | Due to the father's character, he will have to leave the house with his son | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडिलांच्या चारित्र्यावर संशय घेणे भोवले, मुलासह सुनेला घर सोडावे लागणार

सत्तर वर्षीय वडील सुनेबरोबर गैरवर्तन करत असल्याचा आरोप करणाऱ्या मुलाला व सुनेला उच्च न्यायालयाने घर सोडण्याचा आदेश दिला. मुलाने व सुनेने वडिलांचा छळ करून त्यांच्यावरच गंभीर आरोप केला. ...

अमली पदार्थ विक्री; नऊ आफ्रिकन नागरिकांना अटक - Marathi News |  Selling of substances; Nine African nationals arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमली पदार्थ विक्री; नऊ आफ्रिकन नागरिकांना अटक

अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नऊ आफ्रिकन नागरिकांना मुंबई पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ही कारवाई अमलीपदार्थविरोधी पथक (एएनसी)ने केली. ...

अमित शहा मुंबईत; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक - Marathi News |  Amit Shah in Mumbai; Coordination meeting of Rashtriya Swayamsevak Sangh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शहा मुंबईत; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील विविध संघटनांच्या समन्वय बैठकींना शनिवारपासून येथे सुरुवात झाली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्याच दिवशी बैठकीला हजेरी लावली. ...

मुंबईत डॉक्टरांच्या संपाचा परिणाम नाही - Marathi News | There is no effect of a doctor's strike in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत डॉक्टरांच्या संपाचा परिणाम नाही

केंद्र सरकारने आणलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील खासगी डॉक्टर शनिवारी एक दिवसाच्या संपावर गेले होते. पहाटे ६ वाजल्यापासून सुरू केलेला हा संप संध्याकाळी ६ वाजता मागे घेण्यात आला. ...