मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
लठ्ठपणा हे बहुतांश आजारांचे मूळ असल्यामुळे त्याविषयी समाजात जाणीवजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. अनियमित जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. ...
पोर्ट ट्रस्टद्वारे करण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत झाले. तरंगत्या उपाहारगृहांचेदेखील या वेळी उद्घाटन करण्यात आले. ...
नेटफ्लिक्सच्या वेडापायी १९ वर्षांचा तरुण पालकांपासून दुरावला आहे. आॅक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात या तरुणाच्या प्रेयसीनेही तो तिला अचानक टाळायला लागल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ...
मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर होण्यापूर्वीच ‘आता आंदोलन करू नका, 1 डिसेंबरला जल्लोष करा’ असे वक्तव्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचा हक्कभंग केलेला आहे. ...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (शनिवारी) सहावा स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क इथल्या शिवतीर्थावर दाखल होत आहेत. ...
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर 19 पैसे तर डिझेलचे दर 20 पैशांनी स्वस्त झाले आहेत. ...