लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
स्थानिकांच्या पुढाकारामुळे वरळी किल्ल्याचे संवर्धन! - Marathi News |  Due to local initiative, the promotion of Worli fort! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थानिकांच्या पुढाकारामुळे वरळी किल्ल्याचे संवर्धन!

व्यायामासाठी परिसरातील तरुणांना किल्ल्यात एकत्र करून बल आणि दुर्गसंवर्धन साधल्याचे ‘डॅनी’ या स्थानिक मासेमार तरुणाने सांगितले. ...

मुंबईचा विकास आराखडा तयार करण्यासाठी १३.५९ कोटींचा खर्च - Marathi News | 13.59 crore expenditure for the development plan of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा विकास आराखडा तयार करण्यासाठी १३.५९ कोटींचा खर्च

मुंबईचा विकास आराखडा (२०३४) तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आजमितीपर्यंत १३.५९ कोटी रुपये खर्च केले आहेत. विशेष कार्य अधिकारी असलेल्या रमानाथ झा यांच्या वेतनावर ४६.५५ लाख खर्च झाले आहेत. ...

नैराश्याला दूर सारण्यासाठी पुरुषांचे अनोखे ‘समर्पण’ - Marathi News |  Men's unique 'dedication' to overcome depression | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नैराश्याला दूर सारण्यासाठी पुरुषांचे अनोखे ‘समर्पण’

पती-पत्नी एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर बऱ्याच प्रकरणांमध्ये अपत्यांपासूनही दूर राहावे लागते, अशा परिस्थितीत पतींना आपल्या अपत्यांची भेट न होणे ही अत्यंत दु:खद अवस्था असते. ...

प्लॅस्टिकबंदी : १९ लाख ३० हजारांचा दंड वसूल - Marathi News | Plastics: Recovery of fine of 19 lakh 30 thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅस्टिकबंदी : १९ लाख ३० हजारांचा दंड वसूल

प्लॅस्टिकबंदी कितपत यशस्वी झाली? हा प्रश्न अनुत्तरितच असला, तरी महापालिका प्रशासनाची या प्रकरणात कारवाई सुरूच आहे. या कारवाईअंतर्गत सप्टेंबर, २०१८ पर्यंत ६० हजार ५१९ फेरीवाल्यांची प्रतिबंधित प्लॅस्टिक पडताळणी करण्यात आली. ...

'एकदम कडssक' बातमी; मुंबईतल्या सिनेमागृहात मराठी सिनेमांनी हिंदीला टाकलं मागे! - Marathi News | ani dr kashinath ghanekar and naal are making buzz in mumbai cinema halls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकदम कडssक' बातमी; मुंबईतल्या सिनेमागृहात मराठी सिनेमांनी हिंदीला टाकलं मागे!

'सैराट'च्या घवघवीत यशानंतर आणि चित्रपटांचा सुधारलेला दर्जा यामुळे सिनेमागृहात मराठी चित्रपटांना मानाचे स्थान मिळू लागले आहे. ...

समाजाला जोडणाऱ्या दुव्यांना एकत्र करा : डॉ.अनिल काकोडकर - Marathi News | Combine links to community: Dr. Anil Kakodkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समाजाला जोडणाऱ्या दुव्यांना एकत्र करा : डॉ.अनिल काकोडकर

समाजव्रती, शिक्षणव्रती व कार्यव्रती पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ...

वरळी-परळची होणार वाहतूककोंडीतून सुटका - Marathi News |  Worli-Parel will be rescued from traffic congestion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी-परळची होणार वाहतूककोंडीतून सुटका

एकीकडे लोअर परळ येथील डिलाइल रोड पूल पुनर्बांधकामांसाठी बंद तर दुसरीकडे मेट्रो रेल्वेचे काम, यामुळे वरळी आणि परळमध्ये प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. ...

कर्ज फेडण्यासाठी लहान मुलांनी घर सोडले; रेल्वेमध्ये शिरता न आल्याने फसला बेत - Marathi News |  Children leave home to pay off debts; If you do not get into the train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्ज फेडण्यासाठी लहान मुलांनी घर सोडले; रेल्वेमध्ये शिरता न आल्याने फसला बेत

वडिलांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी चार अल्पवयीन मुलांनी घरातून पलायन केल्याची घटना शुक्रवारी साकीनाका येथे घडली. एका सामाजिक संस्थेच्या सतर्कतेमुळे या मुलांना पुन्हा त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...