लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईतील ३० पुरातन प्याऊंचे होणार टप्प्याटप्प्याने जतन आणि संवर्धन - Marathi News | 30 ancient drinking will be saved and promoted in phases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ३० पुरातन प्याऊंचे होणार टप्प्याटप्प्याने जतन आणि संवर्धन

वास्तू विधान प्रोजेक्टच्या माध्यमातून मुंबईतील ३० हून अधिक प्याऊंचे जतन आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम, हार्बरच्या प्रवाशांना दिलासा - Marathi News | Mega block on Central Railway route tomorrow; Relief for the passengers of Harbor, Harbor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम, हार्बरच्या प्रवाशांना दिलासा

रविवारी फक्त मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आल्याने पश्चिम, तसेच हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...

आता मतदानाच्या 48 तास अगोदर सोशल मीडियावर निर्बंध? - Marathi News | Social media restrictions now 48 hours before voting? PIL in Mumbai HC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मतदानाच्या 48 तास अगोदर सोशल मीडियावर निर्बंध?

निवडणूक म्हटलं की प्रचारांची रणधुमाळी असते. राजकीय पुढाऱ्यांच्या भाषणाची मेजवाणी असते. आरोप-प्रत्यारोपांचा धुमाकूळ सुरू असतो. ...

४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक तर ४० अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक - Marathi News | 4 officers are given the President's Police Medal whereas 40 officers, employees get Excellent Service Medal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक तर ४० अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक

विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे(एसीबी) अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपीन कुमार सिंग यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित करण्यात आले आहे.  ...

'तिनं' प्रेमाला नकार दिला, एक्स-बॉयफ्रेंडने डोक्यात दगड घालून केली हत्या! - Marathi News | Mumbai : Man who smashed girlfriend’s head with stone held, accused arrested by D N Nagar police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तिनं' प्रेमाला नकार दिला, एक्स-बॉयफ्रेंडने डोक्यात दगड घालून केली हत्या!

अंधेरी परिसरात आसमा निसार शेखची (वय २५ वर्ष) निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तिचा एक्स बॉयफ्रेन्ड अल्लरखाला डीएन नगर पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या आहेत. ...

'रन मशिन' वसिम जाफरच्या नावावर नवा विक्रम - Marathi News | A new record on the name of the run machine Wasim Jaffer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'रन मशिन' वसिम जाफरच्या नावावर नवा विक्रम

या सामन्यापूर्वी जाफरने 251 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 57 शतकांच्या जोरावर 19,079 धावा केल्या होत्या. ...

तरन्नुम.. तरुणाई.. डान्सबार बंदी अन् सरकारची कोंडी - Marathi News | Why it is difficult for government to ban Dance Bars | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तरन्नुम.. तरुणाई.. डान्सबार बंदी अन् सरकारची कोंडी

माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी तडकाफडकी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला तेव्हाही हीच चर्चा उपस्थित झाली होती की ...

'मिट्टी के सितारे' मधून उभरणार पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे टॅलेंट   - Marathi News | Mumbai School news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मिट्टी के सितारे' मधून उभरणार पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे टॅलेंट  

मोठया इंग्रजी आणि दर्जेदार शाळांतील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा तर तिथे आयॊजीत होणाऱ्या अनेक उपक्रमांमधून समोर येते मात्र पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला  भरारी घेण्यासाठी फारसा वाव मिळत नाही. ...