मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पंतप्रधन नरेंद्र मोदींच्या हस्ते 19 जानेवारी, शनिवार रोजी दक्षिण मुंबईमधील 'नॅशनल म्यूझिअम ऑफ इंडियन सिनेमा' (NMIC)चे उद्घाटन करण्यात आले. हे म्युझिअम दक्षिण मुंबईमध्ये स्थित आहे. ...
ब्रिटनची वायरलेस मॅपिंग कंपनी ओपन सिग्नलने भारतातील शहरांमधील इंटरनेट स्पीडवर अभ्यास केला आहे. यानुसार भारतात रात्री 10 वाजता डाऊनलोड स्पीड 3.7 एमबीपीएस आणि पहाटे 4 वाजता चौपट म्हणजेच 16.8 एमबीपीएस एवढा प्रचंड वेग मिळतो. ...
मुंबई- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी 'ठाकरे' चित्रपटाचे स्क्रीनिंग ... ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर निवास येथे उभारण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकाचे गणेशपूजन करण्यात आले आहे. ...