लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
लोअर परळ पूल बंद असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला; समन्वयाचा फटका - Marathi News | Due to lower Parel Bridge closure, transportation speed slowed down; Coordination blow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळ पूल बंद असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला; समन्वयाचा फटका

दक्षिण मुंबईतील हाजीअली, पेडर रोड, वॉर्डन रोड या उच्चभ्रू वस्त्यांतील रस्त्यांवर वाहतूककोंडीची समस्या मोठी आहे. ...

भूमाफियांकडून डेब्रिज टाकून उभारताहेत अनधिकृत झोपडपट्ट्या - Marathi News | Unauthorized slums are mounting by deprivers from the landlords | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भूमाफियांकडून डेब्रिज टाकून उभारताहेत अनधिकृत झोपडपट्ट्या

वडाळा खाडी परिसराला धोका; तिवरांच्या झाडांची होतेय कत्तल ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 27 जानेवारी - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - 27 January | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 27 जानेवारी

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर... ...

'राज'पुत्राच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी, मुख्यमंत्र्यांसह पवारांची हजेरी - Marathi News | Raj's son's wedding receives huge politicians, Pawar's attendance with CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज'पुत्राच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी, मुख्यमंत्र्यांसह पवारांची हजेरी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा राजकीय दबदबा आणि राजकीय व्यक्तींशी असलेला स्नेह नेहमीच विविध कार्यक्रमातून जाणवतो. ...

भाटी कोळीवाड्यातील मासेमारी नौकेत गॅस सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू - Marathi News | Bhati Koliwada fishing boat gas cylinder blast, one death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाटी कोळीवाड्यातील मासेमारी नौकेत गॅस सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू

मालाडमधील भाटी कोळीवाड्यातील मासेमारी नौकेला शनिवारी (26 जानेवारी) लागलेल्या आगीत आज एकाचा मृत्यू झाला झाला आहे. ...

'राज'पुत्राचा शाही विवाह, मिताली अन् अमित ठाकरेंचं 'शुभमंगल सावधान' - Marathi News | MNS chief Raj Thackeray's son Amit to get hitched today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज'पुत्राचा शाही विवाह, मिताली अन् अमित ठाकरेंचं 'शुभमंगल सावधान'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे आज (27 जानेवारी) विवाहबद्ध होत आहेत. मिताली बोरुडे या मैत्रिणीशी त्याची लगीनगाठ बांधली जाणार आहे. ...

वसईत कॅब कंपनीच्या कारशेडला आग, 100 गाड्या जळून खाक - Marathi News | Fire broke out in vasai carshade, 100 cars burnt down | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत कॅब कंपनीच्या कारशेडला आग, 100 गाड्या जळून खाक

वसई टॅककॅब कंपनीच्या कारशेडला पहाटे अचानक आग लागली आहे. ...

जिकाच्या प्रतिनिधींसमोर बुलेट ट्रेनला विरोध - Marathi News | Opposition to Bullet Train in front of Zaka's representatives | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिकाच्या प्रतिनिधींसमोर बुलेट ट्रेनला विरोध

जपानी अधिकाऱ्यांसमोर मांडली भूमिका ...