लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Video : चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाने पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात  - Marathi News | Chinchpokali's Chintamani Mandal offers help to flood victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाने पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात 

या दानपेट्यांत जमा होणारी रक्कम देखील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार ...

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळ्यास भाविकांची रीघ - Marathi News | Devotees Crowd at time of arrival of the chinchpokali's chintamani | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळ्यास भाविकांची रीघ

...

आंतरराष्ट्रीय कोकेन उत्पादकाला अटक; तीन कोटींचे अमली पदार्थ हस्तगत - Marathi News |  International Cocaine maker Arrested; seized 3 crores drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंतरराष्ट्रीय कोकेन उत्पादकाला अटक; तीन कोटींचे अमली पदार्थ हस्तगत

आझाद मैदान विभागाची कारवाई ...

'राष्ट्रीय आपत्ती'च्या शब्दात अडकायची गरज नाही, तात्काळ मदत करण्यास प्राधान्य' - Marathi News | No need to get stuck in the words of 'national disaster', priority to help urgently ' uddhav thackarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राष्ट्रीय आपत्ती'च्या शब्दात अडकायची गरज नाही, तात्काळ मदत करण्यास प्राधान्य'

राष्ट्रीय आपत्तीच्या शब्दात अडकण्याची मला आवश्यकता वाटत नाही. सध्या तिथं तात्काळ मदत मिळाली पाहिजे, ...

'पूरग्रस्तांच्या व्यथा मांडणं, हे राजकारण नव्हे', पवारांचा फडणवीसांना टोला - Marathi News | It is not politics to tell the troubles of the people, sharad Pawar blames Fadnavis on sagali flood | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'पूरग्रस्तांच्या व्यथा मांडणं, हे राजकारण नव्हे', पवारांचा फडणवीसांना टोला

राज्याचे प्रमुख आणि प्रशासनाचे प्रमुख हे सर्व ठीक चालले आहे, असं समजून चाललेले आहेत. ...

गाड्यांसाठी ८०० ठिकाणी चार्जिंग ‘बूस्ट’ - Marathi News | Charging 'Boost' at 5 places for Car's | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाड्यांसाठी ८०० ठिकाणी चार्जिंग ‘बूस्ट’

महावितरण, टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स देशातील इलेक्ट्रिक दळणवळणाला चालना देण्यासाठी महत्त्वाच्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहेत. ...

मुंबईत रंगला ऊन-पावसाचा खेळ, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता - Marathi News | heavy rains in Some places in next few day's | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रंगला ऊन-पावसाचा खेळ, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

महापुराचा तडाखा बसलेल्या पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने आता विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ...

दहीहंडी आयोजकांसह आता गोविंदा पथकांनाही विमासक्ती - Marathi News | insurers mandatory for Govinda squad along with Dahihandi organizers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहीहंडी आयोजकांसह आता गोविंदा पथकांनाही विमासक्ती

दहीहंडी पथकांसह आयोजकांनीही ‘स्पॉट विमा’ काढावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय दहीहंडी समन्वय समितीने शनिवारी झालेल्या बैठकीत घेतला. ...